तुम्ही देखील घरातील पाली पासून परेशान झाला असाल तर तुमच्यासाठी हा आर्टिकल महत्वाचा आहेत. पाली पासून कसा बचाव करायचा आहे ? त्याची सोपी आणि Pal Palun Janyache Gharguti Upay आज
जाणून घेणार आहोत तर पावसाळ्यात जास्त करून पाल घरांमध्ये येत असते तर पालीसाठी घरगुती उपाय करून पाल तुम्ही पळून लावू शकता. अशा कोणत्या सोप्या घरगुती उपाय आहेत ? हे आज या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया.
तुम्हाला माहीतच असेल की आता पावसाळा सुरू होऊन भरपूर दिवस झाले आहे. आता पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी जास्त आणि घाण पाणी पसरत, त्यामुळे किडे पाल यांचा मुक्त संचार वाढतो.
Pal Palun Janyache Gharguti Upay
सर्वप्रथम घरातून पाल पळवून लावायचे असेल तर तुम्हाला कोण कोणत्या घरगुती उपाय करायचे आहे ? जे उपाय करून घरातील पाल ही कायमची घरातून पळून जाईल. सर्वप्रथम स्टेप बाय स्टेप घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.
लाल मिरची पावडर

लाल मिरची, काळी मिरी पावडर एकत्र करून पाण्यामध्ये मिसळून त्याला घराच्या कोपऱ्यांमध्ये, खिडक्या, किंवा दरवाज्यावर याचा स्प्रे करा त्यानंतर पाली घरातून pal पळून जातील. हा स्प्रे करताना आपल्या अंगावर पडणार नाही किंवा डोळ्यात जाणार नाही आणि लहान मुलांपासून याला दूर ठेवा.
अंड्याचं कवच

अंड्याचे कवचामध्ये येणाऱ्या वासामुळे पाली पळून जातात. आणि त्यामुळे अंड्याचे कवच घराच्या कोपऱ्यांमध्ये किंवा घराच्या वरच्या बाजूच्या भागांमध्ये ठेवावा, किंवा एखाद्या ठिकाणी त्याला लटकवून द्या.

✅ हेही वाचा :- पोस्टाची ही धमाकेदार योजना नवीनच सुरू, आता केवळ 95 रुपयांत घेता येईल 14 लाखांचा लाभ ! पण कोणाला कसा त्वरित जाणून घ्या !
कॉफी पाल पळवून लावण्यासाठी उपाय !

कॉफी पावडरचा वापर करता येतो, यासाठी कॉफी पावडर मध्ये तंबाखू थोडी प्रमाणात टाकून छोटे छोटे गोळे तयार करा. आणि पालीच्या ठिकाणी फिरतात किंवा त्यांचे ज्या ठिकाणी घर आहे किंवा राहतात त्यासाठी ठिकाणी ते ठेवून द्या, त्यानंतर ते पाली पळून जातील.
लसूण पाल पळवुन लावण्यासाठी घरगुती उपाय !

लसणाचा उग्र वास येतो, तर लसणाच्या पाकळ्या दरवाजा खिडक्या अन्य कोपऱ्यांमध्ये ठेवा. त्यामुळे पाली घरात येणार नाहीत.
डांबर गोळ्या :- पासून पाली पळून जातात, हे घराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये ठेवून द्या.
मोरपीस :- मोरपीस घरात ठेवल्यामुळे पाल पळून जाते असे म्हटले जाते. याचाही वापर तुम्ही करून पाहू शकतात.

✅ हेही वाचा :- एका एकरात लाखों रुपये कमवायचे का ? हे फळ करेल लखपती कराया फळांची लागवड, शासन ही देते अनुदान, पहा लागवड, खत, उत्पादन व ऑनलाईन फॉर्म !
पाल पळवुन लावण्यासाठी घरगुती उपाय
अशा प्रकारे तुम्ही काही गोष्टींचा या ठिकाणी अभ्यास करून दिलेली पालीसाठी हे घरगुती उपाय पाहू शकता. हे माहिती तुमच्यासाठी खूपच फायदेशीर आहे,
जर तुमच्या घरांमध्ये पालीमुळे मोठा प्रमाणात प्रॉब्लेम येत असेल तर तुमच्यासाठी ही माहिती कामात पडणार आहे. अशाच माहितीसाठी वेबसाईटला भेट देत राहा.
पाल पळवून लावण्यासाठी उपाय?
अंड्याचे कवचामध्ये येणाऱ्या वासामुळे पाली पळून जातात. आणि त्यामुळे अंड्याचे कवच घराच्या कोपऱ्यांमध्ये किंवा घराच्या वरच्या बाजूच्या भागांमध्ये ठेवावा,
पाल पळवून लावण्यासाठी उपाय डांबर गोळ्या ?
डांबर गोळ्या पासून पाली पळून जातात, हे घराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये ठेवून द्या.
कॉफी पावडर पाल पळवून लावण्यासाठी उपाय?
कॉफी पावडरचा वापर करता येतो, यासाठी कॉफी पावडर मध्ये तंबाखू थोडी प्रमाणात टाकून छोटे छोटे गोळे तयार करा. आणि पालीच्या ठिकाणी टाका
लाल मिरची पाल पळवून लावण्यासाठी उपाय?
लाल मिरची, काळी मिरी पावडर एकत्र करून पाण्यामध्ये मिसळून त्याला घराच्या कोपऱ्यांमध्ये, खिडक्या, किंवा दरवाज्यावर याचा स्प्रे करा त्यानंतर पाली घरातून pal पळून जातील