Pan Card Cibil Score Check | पुन्हा गुड न्युज, पॅन कार्ड वरून सिबील स्कोर चेक करा, पहा मोफत किती आहेत सिबील स्कोर ? पहा सर्व प्रोसेस व्हिडीओ सोबत

Pan Card Cibil Score Check :- तुमच्या पॅन कार्ड वरून तुम्ही चेक करू शकता, तुमचा सिबिल स्कोर हा सिबिल स्कोर पॅन कार्ड च्या माध्यमातून कसा चेक करायचा आहे ?

ही माहिती लेखाच्या माध्यमातून संपूर्ण जाणून घेणार आहोत. तुमच्या क्रेडिट हिस्टरीची माहिती त्यात दर्शवतो. क्रेडिट स्कोर हा सर्वाधिक 900 दरम्यान गणला जातो, आणि सर्वाधिक कमी 300 गणला जातो.

300 ते 900 दरम्यान सिबिल स्कोर असतो. यावरूनच तुम्हाला कर्ज द्यायचे किंवा नाही द्यायचं हे बँक ठरवत असते. कर्ज मिळणार की नाही हे पॅन कार्ड कसे ठरवतं हे ? आपण पाहूया.

येथे क्लिक करून ऑनलाईन Pan Card वर चेक करा Cibil स्कोर 

Pan Card Cibil Score Check

सिबिल स्कोर तपासण्यासाठी वैद्य पॅन कार्ड तुमच्याकडे आवश्यक आहे. क्रेडिट स्कोर ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्ही कागदासाठी किंवा क्रेडिट कार्ड साठी अर्ज करता तेव्हा प्रत्येक सावकाराची माहिती त्यात होत असते.

कर्जदार किती विश्वासार्ह आहे ?, आणि कर्जाची वेळ परतफेड करण्यास सक्षम असल्यास ते दर्शवते. उत्कृष्ट क्रेडिट स्कोर तुम्हाला कर्ज अर्ज मंजूर होण्याची शक्यता वाढवते.

तुम्ही मासिक अपडेट्स पॅन कार्डद्वारे सिबिल स्कोर विनामूल्य तपासू शकतात. पॅनकार्ड तरी सिबील स्कोर कसा तपासायचा हे या ठिकाणी पाहूया.

Get Your Free Cibil Score

या वर क्लिक केल्यानंतर तुमची जन्मतारीख, मोबाईल नंबर, ईमेल, फक्त यासारखी माहिती टाकावी. त्यानंतर आयडी प्रकार म्हणून इन्कम टॅक्स आयडी म्हणजे पॅन कार्ड तुम्हाला निवडायचा आहे.

त्यात पॅन कार्ड नंबर प्रविष्ट करायचा आहे, त्यानंतर उत्पन्नाचा प्रकार निवडायचा आहे. जसे उत्पन्न असेल जे असेल तुमचं त्या ठिकाणी निवडावे लागेल. पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल पत्ता प्रविष्ट करा, आणि त्यानंतर

Submit वर क्लिक करा. Submit बटनावर क्लीक केल्यावर तुमचं सिबिल स्कोर Dashboard तुम्हाला दिसेल. तर अशा प्रकारे तुम्ही हा या ठिकाणी क्रेडिट स्कोर तपासू शकता

📝 हे पण वाचा :- पोस्ट ऑफिसची नवी भन्नाट योजना सुरू, केवळ 396 रुपयांत मिळवा 10 लाखांचा लाभ, पण कोणाला कसा जाणून घ्या !

Leave a Comment