Pan Card Expiry Date Mahiti Marathi :- नमस्कार सर्वांना, पॅन कार्ड तुमच्याकडे असेल तर तुमच्यासाठी ही माहिती कामाची आहे. सध्या पॅन कार्ड हे अतिशय महत्त्वपूर्ण कामांसाठी, व बँकेतील कामांसाठी आणि अनेक
सरकारी आणि खाजगी कामांसाठी ओळखपत्र म्हणून याचा वापर केला जात आहे. अशावेळी तुमचं पॅन कार्ड एक्सपायर झालं किंवा पॅन कार्ड हे एक्सपायर होतं का ?
याची काही व्हॅलिडीटी किंवा किती वर्षे ही व्हॅलिड असते याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तुमच्या पॅन कार्डला एक्सपायरी डेट असते का ? आणि असते तर किती वर्षाची असू शकते ? याची माहिती पाहुया.
Pan Card Expiry Date Mahiti Marathi
पॅन कार्ड असे डॉक्युमेंट मध्ये समावेश झाले आहे की ते आता खूपच गरजेत पडत आहे. आर्थिक कार्य, तसेच बँकेतून रोख रक्कम असेल इत्यादी कामासाठी येते. तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की
पॅन कार्ड एक्सपायर होतं का? वेळोवेळी त्याला रिन्यू करावे लागते का ? तर यासंदर्भात माहिती तुमच्यासाठी आज आपण जाणून घेऊयात. पॅन कार्ड ची व्हॅलेडीटी किती दिवस असते ? याची माहिती संपूर्ण जाणून घेऊया.
पॅन कार्ड एक्सपायर होतं का?
तुमच्या मनात पॅन कार्ड वैद्यबाबत काही संभ्रम असेल तर तो आज या लेखाच्या माध्यमातून आपण दूर करणार आहोत. पॅन कार्ड हे असे दस्तऐवज जे एकदा बनवले की आयुष्यभर वैद्य असते.
ते आयुष्यभर वैद्य राहत असते, पॅन कार्ड रिन्यू करण्याची गरज नाही, किंवा व्यक्तीच्या मृत्यूनंतर पॅन कार्ड रद्द करता येते. अशा प्रकारे हे अपडेट आहे.
📑 हे पण वाचा :- आता घरबसल्या मोबाईलवर करा फ्री मध्ये नवीन मतदान कार्ड साठी ऑनलाईन अर्ज जाणून संपूर्ण प्रोसेस व्हिडीओ मधून
पॅन कार्ड अल्फान्यूरोमिक नंबर
पॅन कार्ड मध्ये दहा अंकी अल्फान्यूरोमिक नंबर असतो, हा अल्फान्यूरोमिक नंबरची सुरुवात इंग्रजी अक्षरांमध्ये हे कार्डवर कॅपिटल मध्ये लिहिलेलं असतं. पॅन कार्ड क्रमांक बदल देत नाही,
पॅन कार्ड मध्ये टाकलेली माहिती आणि फोटो इतर अपडेट केले जाऊ शकते. परंतु हा नंबर कायमस्वरूपी असतो. कायदा 1961 च्या कलम 149A नुसार एक व्यक्ती फक्त एकच पॅन कार्ड ठेवू शकते.
Pan Card Expiry Date ?
कलमाच्या सातव्या तरतुदीनुसार ज्या व्यक्तीच्या नावावर पॅन कार्ड वाटप करण्यात आले आहे तो व्यक्ती नवीन पॅन कार्ड साठी अर्ज करू शकत नाही. कलम 149A चे उल्लंघन आहे,
यासाठी सक्षम प्राधिकार्याकडून 10 हजार रुपये दंड देखील लावला जाऊ शकतो. अशा पद्धतीची हे एक पॅन कार्ड संदर्भातील माहिती आहे. तुमचं पॅन कार्ड हे एक्सपायर होत नाही.
एकदा पॅन कार्ड तयार झाले की, ते पर्मनंट असते. त्याला रिन्यू किंवा अन्य काही गोष्टीची गरज नसते. फक्त काही दुरुस्ती तुम्हाला करायचे असेल तर ती दुरुस्ती त्यात केले जाते. पण पॅन कार्ड एक्सपायर होत नाही अशी ही महत्वपूर्ण माहिती आहेत.