Pan Card Online Apply in Marathi | PAN Card Apply Online | 2 मिनिटांत ऑनलाईन पॅन कार्ड कसे बनवायचे? जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस आपल्या मराठीतून !

Pan Card Online Apply in Marathi :- आज या लेखाच्या माध्यमातून घरबसल्या झटपट पॅन कार्ड तुम्ही कसे काढू शकता ?. अर्थातच घरबसल्या ऑनलाईन अर्ज कसा करू शकता. आणि त्या माध्यमातून पॅन कार्ड कसे मिळवायचे आहे ?

याची सविस्तर डिटेल मध्ये माहिती आज या लेखात पाहणार आहोत. आणि त्याचबरोबर पॅन कार्ड काढण्यासाठी कोणती कागदपत्रांची आवश्यकता असते ? हे देखील माहिती पाहणार आहोत. पॅन कार्ड हे महत्त्वाचं कागदपत्र बनलेला आहे. तुम्हाला पॅन कार्डची गरज विविध क्षेत्रात पडते.

Pan Card Online Apply in Marathi

जसे की बँक खाते उघडायचे असेल, टॅक्स भरणे असेल, किंवा अन्य कोणतीही काम असेल यासाठी तुम्हाला पॅन कार्ड आवश्यक असतो. आता पॅन कार्ड काढण्यासाठी तुम्हाला तासंतास रांगेत उभे राहण्याची गरज नाही.

तुम्ही घरबसल्या काही मिनिटांत घरबसल्यास ऑनलाईन अर्ज करून पॅन कार्ड ही मिळवू शकता. पॅन कार्डसाठी अर्ज करू शकता, पॅन कार्ड काढण्यासाठी कोणताही व्यक्ती, अल्पवयीन व्यक्ती, विद्यार्थी पॅन कार्ड साठी अर्ज करू शकतो.

पॅन कार्ड ऑनलाईन अर्ज

पॅन कार्ड फक्त माणसांनाच नाही तर कंपनी आणि पार्टनरशिप यांना देखील पॅन कार्ड काढता येतात. अशा संस्था ज्या टॅक्स भरतात ते देखील पॅन कार्ड काढू शकतो. आता ऑनलाईन अर्ज यासाठी कसा करायचा आहे ? हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत.

यामध्ये आता अर्ज करण्यासाठी तुम्हाला NSDL आणि UTIITSL या दोन वेबसाईट आहे. या वेबसाईट वर जाऊन तुम्हाला पॅन कार्डसाठी अर्ज करता येतो. वेबसाईट वर गेल्यानंतर तुम्हाला न्यू पॅन असं सर्च करायचं आहे.

Pan Card Online Apply in Marathi

झटपट कर्ज हवंय का ? तेही खात्रीशीर ? मग सरकारी SBI बँक देईल फक्त 4 क्लीकवर कर्ज कमी व्याजदरात वाचा खरी बातमी !

Pan Card Apply Online

त्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी पॅन कार्ड काढू शकता, त्यानंतर संपूर्ण पॅन फॉर्म 49 येईल हा तुम्हाला संपूर्ण भरावे लागेल. त्यानंतर फॉर्म जमा केल्यावर अर्जदाराला डिमांड ड्रॉप च्या माध्यमाने ऑनलाईन प्रोसेसिंग फीस भरावे लागते.

फॉर्म आणि फी भरल्यावर शेवटच्या पानावर तुम्हाला पंधरा अंकी डिजिट नंबर मिळेल, तो NSDL च्या माध्यमातून वेरिफिकेशन होईल. आणि मग तुम्ही अर्जात दिलेल्या पत्त्यावर पंधरा दिवसात पॅन कार्ड पोहचेल. आणि डिजिटल कॉपी सुद्धा तुम्हाला ई-मेल आयडीवर हे मिळते.

Pan Card Online Apply in Marathi

लोनसाठी अर्ज करा व 1 दिवसात 50 हजारापासून 5 लाखापर्यंत लोन मिळवा वाचा सविस्तर खरी माहिती

पॅन कार्ड

त्यामुळे ईमेल आयडी त्यात प्रविष्ट नक्की करा. पॅन कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ? हे आपण पाहूया. वैयक्तिक पॅन कार्ड काढण्यासाठी ची प्रोसेस आहे. यामध्ये आधार कार्ड, वोटर आयडी, हत्यार नसल्यास

त्याचा परवाना जसे तुमच्याकडे कोणते प्रकारचे हत्यार असल्यास परवाना, पेन्शनर कार्ड, राज्य किंवा केंद्र सरकार द्वारे मिळालेले ओळखपत्र, केंद्र सरकार किंवा माजी सैनिक स्वास्थ्य कार्ड असेल.

Pan Card Online Apply in Marathi

शासनाकडून खूशखबर ! आता विना गॅस/ विजेशिवाय बनवा स्वयंपाक सरकार देणार हा नवीन स्टोव्ह ! वाचेल दरमहा 1100 रु. पहा सविस्तर डिटेल्स !

ऍड्रेस प्रुफ मध्ये कोणते कागदपत्रे लागेल ते पाहूया ?

इलेक्ट्रिसिटी बिल, लँडलाईनचे बिल, किंवा ब्रॉडबँड कनेक्शन बिल, पोस्टपेड मोबाईल बिल, पाणी बिल, एलपीजी किंवा गॅस कनेक्शन बिल, बँक पासबुक, पोस्ट ऑफिस अकाउंट पासबुक, पासपोर्ट, मतदान ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, प्रॉपर्टीची कागदपत्र,

आणि आधार कार्ड यापैकी कोणते तुम्ही ऍड्रेस प्रूफ देऊ शकता. आता जन्म दाखला कोणती पुरावे लागतील हे पाहूया. नगरपालिकेचा जन्माचा दाखला, मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट (दहावीचा सर्टिफिकेट) पेन्शन पत्र, पासपोर्ट, मॅरेज सर्टिफिकेट, ड्रायव्हिंग लायसन्स, डोमिसिअल,

जन्म तारीख, इत्यादी कागदपत्रे तुम्हाला ही लागतात. तर अशा प्रकारे तुम्ही पॅन कार्ड काढू शकता. आणि पॅन कार्ड कसे काढायचे आहे ? हे आज या लेखाच्या माध्यमातून जाणून घेतलं. आणि हे तुम्हाला माहिती समजले नसल्यास तुम्हाला खाली देण्यात आलेला व्हिडिओ पाहायचा आहे.

येथे क्लिक करून व्हिडीओ पाहून Pan कार्ड काढा 

 

माझं नाव बजरंग भागडे आहेत, मी मागील 2019 पासून YouTuber आणि ब्लॉगर आहेत, आणि मला असलेली माहिती इतरांना ब्लॉग, Youtube च्या माध्यमातून देत आहेत. मी दररोज शेती, शेतीविषयक कायदे & व माहिती, योजना, शासन निर्णय, आपले सरकार, CSC ई. माहिती मी YouTube आणि ब्लॉग वेबसाईटवर लिहीत असतो.

1 thought on “Pan Card Online Apply in Marathi | PAN Card Apply Online | 2 मिनिटांत ऑनलाईन पॅन कार्ड कसे बनवायचे? जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस आपल्या मराठीतून !”

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !