Panchayat Samiti Yojana List | पंचायत समिती योजना | ग्रामपंचायत योजना यादी कशी पहावी ?

Panchayat Samiti Yojana List
Rate this post

Panchayat Samiti Yojana List : नमस्कार सर्वांना शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बातमी. या लेखात जाणून घेणार आहोत.

आजच्या लेखात ग्रामपंचायत योजना असतील किंवा पंचायत समितीच्या योजना. असतील यांची लाभार्थी यादी त्या आपल्याला स्वतःच्या मोबाईल वरती कशी पाहता येणार आहे.

Panchayat Samiti Yojana List

संपूर्ण गावाची यादी ही ऑनलाईन पद्धतीने पाहू शकता. याची सविस्तर माहिती या लेखात जाणून घेणार. हा लेख नक्की संपूर्ण वाचा यामध्ये संपूर्ण माहिती आपण दिलेली आहे.

पंचायत समिती अंतर्गत किंवा ग्रामपंचायत अंतर्गत ज्या योजना राबवल्या जातात. तर त्यामध्ये जसे फळबाग लागवड असेल गाई गोठा असे नवीन सिंचन विहीर

असेल अनेक योजना ह्या ग्रामपंचायत पंचायत समिती अंतर्गत राबवले जातात. तर अशा ग्रामपंचायत योजना आपल्या गावामध्ये कोणत्या सुरू झालेल्या आहेत.

ग्रामपंचायत योजना यादी कशी पहावी ?

किंवा त्यासाठी कोणती लाभार्थी पात्र झालेले आहेत. याची मंजूर यादी आपण पाहू शकता त्यांना सर्वप्रथम आपल्याला हे जाणून घ्यायचा आहे.

की ऑनलाईन यादी ही कशी चेक करायचे आहे. तर खाली दिल्या प्रमाणे आपण यादी पाहू शकता.

सर्वप्रथम आपल्याला महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचे नरेगा ऑफिशिअल वेबसाईट आहे त्यावर यायचा आहे. त्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी पंचायत झेडपी,

पीएस, झेडपी, असं नाव दिसेल. या पर्यायावर क्लिक करायचा आहे त्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्याला दुसरा पर्याय त्या ठिकाणी दिसून येईल.

हेही वाचा; 100% अनुदानावर सोलर पंप योजना फक्त या लाभार्थ्यासाठी

पंचायत समिती योजना 2024

ग्रामपंचाय जनरेट रिपोर्ट या पर्यावर आपल्याला क्लिक करायचा आहे. त्यानंतर आपल्याला महाराष्ट्र हे आपलं राज्य सिलेक्ट करायचा आहे.

त्यानंतर ज्या वर्षाची यादी आपल्याला पहायची आहे, तो वर्ष सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर जिल्हा, तालुका ,पंचायत संपूर्ण माहिती भरल्यानंतर पुढे जा किंवा प्रोसीड यावर क्लिक करायचा आहे.

शेतकरी अनुदान योजना

त्यानंतर लिस्ट ऑफ वर्क या पर्यायावर क्लिक करायचा आहे. त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला कामाचं वर्गच निवडावे लागेल. त्या कामांमध्ये कोण कोणत्या बाबीसाठी

जसे विहीर असेल फळबाग असेल इत्यादी बाबींसाठी त्याला पर्याय मध्ये आपल्याला करायचे आहे. त्यानंतर वर्क ऑफ स्टेटस ही दिसेल.

यामध्ये आपण संपूर्ण माहिती  किंवा मंजुरी अर्ज यादी पाहू शकतात. पुन्हा एकदा आपल्याला वर्षे निवडून घ्यायचा आहे.

वर्ष निवड झाल्यानंतर आपल्याला यादी समोर दिसून येईल. तर अशाप्रकारे आपण ग्रामपंचायत पंचायत समितीच्या विविध योजना यादी पाहू शकता.

पंचायत समिती ऑनलाईन यादी येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !
Scroll to Top