Panjab Dakh Havaman Andaj | पंजाब डख साहेब लाईव्ह पाऊस एवढ्या दिवस नाही

Panjab Dakh Havaman Andaj :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेका मध्ये पंजाबराव डख साहेब यांनी नुकताच नवीन हवामान अंदाज दिला आहे. तर हाच हवामान अंदाज आजच्या लेखात जाणून घेणार आहोत.

राज्यांमध्ये दोन जुलैपर्यंत पावसाची कमतरता म्हणजेच भाग बदलत हा पाऊस पडणार आहे. आणि त्याचबरोबर 5 जुलैपासून राज्यात पावसाचे आगमन कसे असेल. किंवा पाऊस कसा असेल.

याबाबत पंजाब डख साहेब यांनी लाईव्ह येऊन माहिती दिलेली आहे. तीच माहिती आपण या लेखात जाणून घेणार आहोत. त्यासाठी लेख संपूर्ण वाचायचा आहे.

Panjab Dakh Havaman Andaj

30 जून पासून 2 जुलै पर्यंत तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. असा देखील माहिती पंजाब साहेब यांनी दिले आहे. शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचे आणि आनंदाची बातमी म्हणून एक माहिती दिली आहे. 5 जुलैपासून राज्यात 12 जुलै पर्यंत जोरदार पाऊस असेल.

अशी देखील माहिती पंजाब डख साहेब यांनी दिली आहे. 5 जुलै ते 12 जुलै या दरम्यान सर्व शेतकऱ्यांची पेरणी होईल. असे देखील माहिती पंजाब डख साहेब यांनी दिले आहे. 5 ते 12 जुलै या कालावधीत सर्वाधिक पाऊस पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, जळगाव, नंदुरबार, धुळे.

या भागात जास्त पाऊस असेल. असं महत्वाचा अंदाज हवामान अंदाज पंजाब डख साहेब यांनी दिला आहे. हा हवामान अंदाज सर्व शेतकऱ्यांना नक्की शेअर करा जेणेकरून पंजाब डख साहेब यांनी दिलेला हवामान अंदाज त्यांना समजून येईल.

हेही वाचा; नवीन कुसुम सोलर पंप कोटा उपलब्ध पहा येथे 

आजचा हवामान अंदाज हवामन विभाग 

पुढच्या 48 तासात कोकणसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा मुंबईत वाळकेश्र्वर, मलबार हिल, माटुंगा, सायन, दादर या भागात चांगला पाऊस पडत आहे. 

दरम्यान, 48 तासांत मुंबईसह कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ कृष्णकांत होसाळीकर यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा; नवीन सिंचन विहीर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा 


📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !