Panjabrao Dakh Aajcha Havaman Andaj :- नमस्कार सर्वांना, सर्वात महत्वाची बातमी हवामान अभ्यासाक पंजाबराव डख यांनी दिलेले आहे. नवरात्र उत्सव सुरू होत आहे, आणि या नवरात्र उत्सवांमध्ये महाराष्ट्रात या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता पंजाबराव डख यांनी दिली आहे. नेमकी काय म्हणाले आहेत
पंजाब डख साहेब नवरात्र उत्सवाट पाऊस कसा राहणार ? कोणत्या जिल्ह्यात पाऊस याबाबत अपडेट हे आपण पाहूयात. सध्या पाहायला गेलं तर महाराष्ट्रातून मान्सून माघारी गेला आहे आणि यातच आता ऑक्टोबर महिना सुरू असतानाच गर्मीचा अनुभव नागरिकांना घ्यायला मिळत आहे.
Panjabrao Dakh Aajcha Havaman Andaj
पंजाबरावने या संदर्भात महत्वपूर्ण माहिती काय दिले आहे? हे आपण बघूया. ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांसाठी कामाचा असा हवामान अंदाज यावेळी त्यांनी जाहीर केला आहे. पंजाब डख साहेब यांनी दिलेले
माहितीनुसार महाराष्ट्रात नवरात्र उत्सवाच्या काळात काही भागात पाऊस पडू शकतो. 16 ते 18 नंबर दरम्यान राज्यात काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. पण यावेळी खूप मोठा पाऊस पडणार नसल्याचे त्यांनी दिलेल्या अंदाज मध्ये नमूद केले आहे.
पंजाबराव डख नवरात्र उत्सव अंदाज
पंजाबराव डख यांनी सांगितल्याप्रमाणे 16 ते 18 ऑक्टोबर राज्यात सातारा, सांगली, कोल्हापूर, सावंतवाडी, देवगड, आणि कोकणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. शिवाय गोव्यातील पणजी मध्ये देखील पाऊस पडणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
परंतु पावसाचे प्रमाण खूपच कमी असणारा असल्याची माहिती देखील दिलेली आहे. उर्वरित महाराष्ट्राचा विचार केला तर काही भागात ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रात मात्र 18 ते 25 ऑक्टोबर दरम्यान प्रामुख्याने हवामान कोरडे राहणार आहे.
✍️ हे पण वाचा :- अरे वा 10 हजार गुंतवणूक करून 32 लाख कमावण्याची ही सरकारी योजना देतंय संधी ! पहा कोणाला कसा मिळेल लाभ ?
पंजाबराव डख हवामान अंदाज नोव्हेंबर
तसेच 28 ऑक्टोबर नंतर पुन्हा एकदा हवामानात बदलेलं आणि पुन्हा राज्यात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. यंदा नोव्हेंबर महिन्यात विशेषता दिवाळीचे काळात चांगलं पाऊस पडू शकतो असे देखील अंदाज हवामान अभ्यासाक पंजाब डख यांनी यावेळी वर्तवला आहे. असेच महत्त्वपूर्ण हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी वेबसाईटला भेट देत रहा धन्यवाद…