Panjabrao Dakh Havaman Andaj | पंजाबराव डख यांचा नवीन अंदाज 4 ते 14 ऑगस्ट कसा राहील हवामान ? पहा हा व्हिडीओ काय म्हणाले डख साहेब ?

Panjabrao Dakh Havaman Andaj :- नमस्कार सर्वांना, आज या लेखाच्या माध्यमातून सर्वात महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. नुकताच हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांच्याकडून अंदाज जारी केलेला आहे. यांचा हवामान अंदाज संपूर्ण जाणून घेणार आहोत.

पंजाबराव डख यांनी ऑगस्ट चा नवीन हवामान जारी केलेला असून चार ऑगस्ट ते 13 ऑगस्ट पर्यंत राज्यात कुठे कसा हवामाना अंदाज असेल याची माहिती त्यांनी दिलेली आहे. संपूर्ण माहिती जाणून घेऊया. पंजाबराव यांनी हवामान अंदाज मध्ये काय सांगितले आहे हे आपण पाहूयात.

Panjabrao Dakh Havaman Andaj

पंजाबराव यांनी दिलेला माहितीनुसार राज्यात जुलै महिन्यात पूर्व विदर्भ, आणि पश्चिम विदर्भात, आणि मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्रातील काही भागात व काही जिल्ह्यांमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. आता एक ऑगस्टपासून 4ऑगस्ट पावसाचा जोरकमी असून आता 4 ऑगस्ट दरम्यान राज्यात पावसाची शक्यता आहे.

मात्र पावसाचे जोर हा कमी राहणार आहे. आणि या कालावधीत दीर्घकाळ पाऊस पडणार नाहीत, तुरळ ठिकाणी 20-30 मिनिटांचा पाऊस पडेल असा अंदाज पंजाबराव यांनी व्यक्त केला आहे. आणि सोबतच पाऊस असताना ऊन पडेल अशी परिस्थिती राहणार आहे.

Panjabrao Dakh Havaman Andaj

📂 हेही वाचा :- शेतकऱ्यांनो टेन्शन सोडा ! आता शेतात खत टाकण्यासाठी हे जुगाड पहा ! 1 दिवसाचं काम 1 तासात करेल हे यंत्र पहा हा व्हिडीओ पटापट !

पंजाबराव डख हवामान अंदाज आजचा व्हिडीओ

तसेच 04 ऑगस्ट पासून ते 13 ऑगस्ट पर्यंत राज्यात पावसाची प्रामुख्याने उघडीप राहील असा अंदाज जारी केलेला आहे. 13 ऑगस्ट नंतर मात्र राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरण तयार होईल. आणि 14 ऑगस्ट पासून राज्यात पुन्हा पावसाला सुरुवात होईल असा अंदाज पंजाब डख यांनी व्यक्त केला आहे. यामुळे शेतकरी बांधवांनी 13

ऑगस्ट पर्यंत शेतीचे काम करून घ्यावेत असं सल्ला पंजाबराव यांनी सांगितले आहेत. एकंदरीत अशी असल्यामुळेचेकाही काल पाऊस विश्रांती घेणार असल्यास पंजाब डख स्पष्ट केले आहे. असा महत्त्वपूर्ण हवामान अंदाज यांनी दिला असून यांचा चैनलचा सविस्तर व्हिडिओ तुम्हाला समजण्यासाठी खाली दिलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता.

https://youtu.be/JWSeZKtWeFE

Leave a Comment