Panjabrao Dakh Weather Update | पंजाबराव डख हवामान अंदाज | ‘या’ तारखेला पुन्हा पाऊस कमबॅक करणार ! पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज

Panjabrao Dakh Weather Update :- नमस्कार सर्वांना, आज अतिशय महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यासाठी जाणून घेऊया. हवामान अंदाज यांनी सर्वात महत्त्वाचा अंदाज नुकताच जारी केलेला आहे. महाराष्ट्रात या तारखेला पुन्हा पाऊस कम बॅक करणार असल्याचं पंजाबराव यांनी सांगितला आहे.

पंजाबरावाचा नवीन हवामान अंदाज नेमकी काय आहे हे आज आपण या ठिकाणी जाणून घेऊया. तुम्हाला माहितीच आहे की महाराष्ट्र सहित संपूर्ण देशभरात आज पासून नवरात्र उत्सवला सुरुवात झाली आहे ?. 15 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर दरम्यान नवरात्र उत्सवाचा सण साजरा होणार आहेत.

Panjabrao Dakh Weather Update

खरंतर राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची उघडीप आहे, हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. परंतु मान्सून महाराष्ट्रतुन माघारी फिरला आहे. विशेष म्हणजे यंदा परतीचा पाऊस देखील राज्यात अपेक्षित असल्यास असं बरसला नाही.

या संदर्भात पंजाबराव यांनी नवरात्र उत्सवात राज्यातील काही भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहेत. पंजाबराव यांनी दिलेले माहितीनुसार राज्यात 16 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर दरम्यान सातारा, सांगली, कोल्हापूर, सावंतवाडी, देवगड, आणि कोकणात हलका पावसाची शक्यता आहे.

📝 हे पण वाचा :- पीएम किसान सम्मान निधी योजनाचे पैसे हवे असेल तर, ही 4 कामे झटपट उरकवा, नाहीतर खात्यात येणारा पैसा विसरा !

पंजाबराव डख हवामान अंदाज

सध्या कालावधीमध्ये गोव्यात पाऊस पडू शकतो. असं देखील अंदाज त्यांनी यावेळी दिलेला आहे, तर हे सर्व पाहता काही ठिकाणी ढगाळ हवामान राहणार आहे. असं देखील पंजाबरावांनी वर्तवला आहे, तर उर्वरित महाराष्ट्रात मात्र 11 ते 25 ऑक्टोबर दरम्यान प्रामुख्याने हवामान कोरडे राहणार आहे. मात्र असे असले तरी यावर्षी नोव्हेंबर मध्ये चांगले पावसाची

शक्यता, त्यांनी वर्तुली आहे. नवरात्र उत्सवाच्या काम संपल्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचं पोषक हवामान तयार होईल. नोव्हेंबर महिन्यात विशेषता दिवाळीच्या काळात राज्यातील विविध भागात चांगला बसू शकतो. असे मत पंजाबराव यांनी दिलेला आहे, अशा पद्धतीचा सर्वात महत्त्वाचं हा हवामान अंदाज पंजाबराव डख यांनी दिलेला आहे…

📝 हे पण वाचा :- LIC पॉलिसीमध्ये रोज गुंतुवा 45 रुपये, मिळतील 25 लाख रुपये, पहा कसा घ्याल लाभ ? जाणून घ्या सविस्तर माहिती !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *