Particha Paus 2023 in Marathi :- नमस्कार सर्वांना, महाराष्ट्रात मान्सूनचा परतीचा प्रवास केव्हा सुरू होणार ? परतीचा पाऊस कसा बरसणार आहे ? हवामान विभागाचे कडून काय अपडेट आहे ? हवामान विभागाचे प्रमुख यांनी याबाबत काय अपडेट दिले आहे ? हे संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेऊया.
मान्सून अंतिम टप्प्यात आला असून देशातील विविध राज्यात मान्सूने परतीचा प्रवास सुरू केला आहे. यामध्ये दिल्ली, हरियाणा, राजस्थान, यांसह अन्य राज्यांमधून मान्सून माघारी फिरला आहे. आता अशातच महाराष्ट्रातून मान्सूनचा परतीचा प्रवास केव्हा सुरू होणार याविषयी माहिती हवामान खात्याच्या माध्यमातून समोर आली आहे.
Particha Paus 2023 in Marathi
हवामान विभागाने दिलेला माहितीनुसार यावर्षी मान्सूनचे राज्यात उशिरा आगमन झाले, जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येणारा मान्सून यावर्षी जूनच्या शेवटच्या आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्रात दाखल झाला होता. यामुळेच आता मान्सून राज्यात किंवा
मान्सूनचा परतीचा प्रवास केव्हा सुरू होणार याबाबत माहिती थोडक्यात जाणून घेऊया. यात जर पाहिलं तर पुणे हवामान विभागाचे प्रमुख डॉ. अनुप कश्यप यांनी दिलेलं माहितीनुसार महाराष्ट्रातून म्हणजेच आजपासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे.
मान्सूनचा परतीचा प्रवास कधी सुरु होणार ?
त्यांनी सांगितल्याप्रमाणे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गेल्या काही दिवसापासून मध्य महाराष्ट्रातील पुणे, जिल्ह्यासह राज्यभरातील विविध भागांमध्ये पाऊस सुरू होता. पण आता बंगालचे उपसागरात बदल झाला असुन मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहेत.
आजपासून महाराष्ट्रातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार आहेत. पुणे जिल्ह्यातून आगामी 2 दिवसात पाऊस परतणार अशी माहिती कश्यप यांनी यावेळी दिलेले आहे. अशा पद्धतीने हा मान्सूनचा अपडेट होतं, जे खूप महत्त्वाचं होतं.
आता अशा पद्धतीने महाराष्ट्रातून मान्सून माघारी घेणार असल्याचं अपडेट हवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यप यांनी दिली आहेत यात काही चुकी झाली असेल किंवा काही लिहायचे राहिले असेल तर कंमेंट द्वारे नक्की कळवा धन्यवाद सर्व वाचक वर्गांचे…
📝 हे पण वाचा :- पुन्हा गुड न्युज, पॅन कार्ड वरून सिबील स्कोर चेक करा, पहा मोफत किती आहेत सिबील स्कोर ? पहा सर्व प्रोसेस व्हिडीओ सोबत