Pashu Kisan Credit Card Maharashtra | आता मिळेल सगळ्यांना पशु क्रेडिट कार्ड शासनाचा नवा उपक्रम, अर्ज नमुना उपलब्ध त्वरित करा अर्ज !

Pashu Kisan Credit Card Maharashtra :- पशु पालकांसाठी केंद्र सरकारकडून पुन्हा एकदा मोठी खुशखबर देण्यात आलेली आहे. पशुपालकांसाठी पशु क्रेडिट कार्ड खेळत भांडवल

म्हणून आता कर्ज उपलब्ध होणार आहे. यासाठी शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. यासंबंधीतील सविस्तर माहिती आज जाणून घेणार आहोत.

कशा पद्धतीने तुम्हाला हे पशु किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज करायचा आहे ? अर्ज नमुना पीडीएफ, आणि यासंबंधीतील सविस्तर माहिती पाहूयात.

Pashu Kisan Credit Card Maharashtra

स्वातंत्र्य अमृत महोत्सवाचा भाग म्हणून केंद्रीय मत्स्य व्यवसाय पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्या हस्ते 03 मे 2023 रोजी वर्ष 2023-24 यासाठी मत्स्यपालन

पशुपालनाने दुग्ध व्यवसाय या क्षेत्रातील शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डची सुविधा देणारे देशव्यापी एएचडीएफ केसीसी अभियानाचा औपचारिक शुभारंभ करण्यात आलेला आहे.

यामुळे आता मोठ्या प्रमाणात पशुपालकांना या ठिकाणी लाभ मिळणार आहे. पशु किसान क्रेडिट कार्ड लाभार्थी शेतकऱ्यांना मिळणार आहे.

पशु किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज करायचा ?

त्याचबरोबर राज्यातील पशुपालन विभाग आणि डिजिटल सेवा केंद्राच्या माध्यमातून एचडीएफच्या लाभार्थ्यांची संवाद साधलाय आणि या निर्णयामुळे मत्स्य पालन पशुपालनेने दुग्ध व्यवसाय करत

असलेल्या सर्व छोट्या भूमीहीन शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड सेवा सुविधा मिळू शकणार आहेत. आता या संबंधित पाहायचं झालं देशभरात मत्स्यपालन पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय

शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डचा लाभ घेण्यासाठी पशुपालनाने दुग्ध व्यवसाय मत्स्य व्यवसाय विभाग आणि वित्त सेवा विभाग यांच्या सहकार्यातून 01 मे 2023 पासून ते 31 मार्च 2024 पर्यंत एक देशव्यापी केसीसी अभियानाच्या आयोजन करण्यात आलेले आहे.

📝 हे पण वाचा :- पॅन कार्ड हरवलं ? तत्काळ पॅन कार्ड हवंय ? मग मोफत या सरकारी वेबसाईटवर करा डाउनलोड !

किसान क्रेडिट कार्ड अर्ज कसा करायचा ?

यासंबंधीतील सविस्तर मार्गदर्शक सूचना परिपत्रक मंत्रालयाने 13 मार्च 2023 रोजी राज्य सरकार यांना पाठवले होते. यावेळी या ठिकाणी आता यासंबंधीतील सर्व आदेश बँकांना देण्यात आलेली देखील आहे.

अशा पद्धतीने आता लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड किंवा पशु किसान क्रेडिट कार्ड हे मिळणार आहे. पशुपालन मत्स्य शेती करणाऱ्या 27 लाख पेक्षा अधिक शेतकऱ्यांना नवीन क्रेडिट कार्ड स्वीकारले जातील.

एएचडीएफ केसीसी योजना महाराष्ट्र

यामुळे आपल्या व्यवसाय भांडवलाची पूर्तता करण्यासाठी संघटनात्मक कर्ज वितरण व्यवस्था करण्यात आलेली आहे. अशा पद्धतीने किसान क्रेडिट कार्ड शेतकऱ्यांना मिळणार आहे.

एएचडीएफ केसीसी या अभियान अंतर्गत दर आठवड्यात जिल्हा व्यवस्थापकांच्या सहकार्याने किसान क्रेडिट कार्ड समन्वय समितीने शिबिर आयोजित केले जातील.

शेतकऱ्यांना कडून मिळालेल्या अर्जाची तपासणी यांच्या आणि त्या शिबिरातच राज्याचे पशुपालक आणि मत्स्य व्यवसाय अधिकारी यांनी केले आहे.

अशा पद्धतीने आता व क्रेडिट कार्ड हे मिळणार आहे. यासंबंधीतील सविस्तर माहितीचा व्हिडिओ तुम्हाला समजण्यासाठी खाली देण्यात आलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता.

📝 हे पण वाचा :- 7 टक्के व्याजावर कर्ज अन् 1200 रुपयेपर्यंत कॅशबॅक, सरकारी स्कीममध्ये फायदाच फायदा, वाचा सविस्तर तुम्हाला मिळेल का लाभ ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *