Pashupaln Anudan Yojana | या सर्व पशु पालनासाठी शासन देते 50 लाख रु. पर्यंत अनुदान पहा जीआर

Pashupaln Anudan Yojana

Pashupaln Anudan Yojana: नमस्कार शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. आता शासन पशुपालन व्यवसायाला आणखी जास्त भर देत शेतकऱ्यांना तब्बल 50 लाख रु. पर्यंत अनुदान देत आहे.

चला तर पाहू कोणते पशु पालन साठी किती अनुदान देण्यात येत आहेत. म्हणजेच कुकुट पक्षी, शेळ्या, गाई, म्हशी, डुक्कर, या सारख्या पशु पालनसाठी अनुदान देत आहे.

चला तर पाहू या योजनेसाठी कागदपत्रे कोणती लागतात. त्यासाठी अर्ज कुठे करायचा आहे. या योजनेसाठी कोणत्या पात्रता असणे गरजेचे आहे. हे सर्व जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.

Pashupaln Anudan Yojana

आपला देश हा कृषिप्रधान देश आहे. आणि आपल्या देशात शेतीला जोड धंदा म्हणून पशुपालन केले जाते. कारण या पशु पासून त्यांना दूध, दही मांस, अंडी हे सर्व मिळते व त्यातून त्यांना आर्थिक मदत होते.

हे सर्व लक्ष्यात घेऊन शेतकऱ्याला पशुपालन साठी शासन हे त्यांना 50 लाखापर्यंत अनुदान देत आहे. आणि पशुपालन हा आता फक्त जोड धंदा म्हणून राहिला नाही आहे. आता तो मुख्य व्यवसाय बनला आहे.

पशुपालन अनुदान योजना

योजनेच्या माध्यमातून पशुसंवर्धन प्रकल्पाला प्रोत्साहन दिले जात आहे. या अंतर्गत देशभरातील ग्रामीण भागातील नागरिकांना पशुपालनासाठी प्रशिक्षणासोबत आर्थिक मदतही दिली जाणार आहे. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट जनावरांसाठी चारा उत्पादन जाती सुधारणा आणि उद्योजकता विकासावर भर देणे आहे.

हेही वाचा :- 500 शेळ्या 25 बोकड साठी शासन देत आहे 50 लाख रु अनुदान येथे करा ऑनलाईन अर्ज 

पशुपालन योजनेअंतर्गत  किती मिळते अनुदान ?

योजनेअंतर्गत पशुपालन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या पशुपालकांना 50 टक्के अनुदान देण्यात येणार. असून त्यांना शासन हे बँकेकडून कमी दरामध्ये कर्जही मिळवून देणार आहे.

खरे तर आर्थिक अनुदान राष्ट्रीय पशुधन अनुदान योजनेचा मुख्य उद्दिष्ट हा ग्रामीण भागातील रोजगार वाढवणे व पशुपालनाला चालना देणे व युवकांना स्वावलंबी बनवणे हा आहे.

 हेही वाचा; कुकुट पालनासाठी शासन देते अनुदान पहा ते किती देते व अर्ज कुठे करायचा ?

कोणत्या पशुसाठी किती मिळते अनुदान 
  • शेळी पालन व्यवसायासाठी 50 लाखांचे अनुदान
  • डुक्कर पालनसाठी जास्तीत जास्त 30 लाख रुपये अनुदान देण्याची तरतूद आहे
  • कुक्कुटपालन साठी 25 लाख रुपये पर्यंतची मदत दिली जाईल
  • चारा उत्पादन आणि धान्य व्यवस्था व्यवस्थेसाठी 50 लाखापर्यंतचे आर्थिक अनुदान देण्यात येईल

हेही वाचा; नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु पहा जीआर 

योजनेच्या पात्रता काय आहेत 

या योजनेअंतर्गत अनुदान मिळवण्यासाठी लाभार्थ्याच्या बँक खात्यात प्रकल्पासाठी आवश्यक निम्मी रक्कम असावी. लाभार्थी इच्छित असल्यास तो बँक किंवा इतर वित्तीय संस्थेकडून कर्ज घेऊन प्रकल्पासाठी अर्ध्या रकमेची व्यवस्था करू शकतो.

अनुदानाची रक्कम सरकारकडून दोन हप्त्यांमध्ये दिले जाते. ज्यामध्ये पहिला हप्ता प्रकल्पाच्या सुरुवातीच्या खर्चासाठी उपलब्ध असेल. पशुसंवर्धनाची सर्व व्यवस्था झाल्यानंतर दुसऱ्या त्याचे अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग केले जाईल.

Pashupaln Anudan Yojana

येथे पहा योजनेचा शासन निर्णय जीआर 


📢 शेळी, मेंढी, कुकुट, गाई व म्हशी पालनासाठी मिळते 100% अनुदान :- येथे पहा जीआर व फॉर्म

📢 कुसुम सोलर पंप साठी शासन देते 95% अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top