Pashusavardhan Yojana Online Application | नाविन्यपूर्ण पशुसंवर्धनाच्या 7 योजना त्वरित भरा ऑनलाईन फॉर्म पहा खरी माहिती

Pashusavardhan Yojana Online Application

Pashusavardhan Yojana Online Application :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो, तसेच पशुपालकांसाठी आनंदाची बातमी आहे. अखेर नाविन्यपूर्ण पशुसंवर्धनाच्या 7 योजना या ठिकाणी सुरू झालेले आहे. याबाबत पशुसंवर्धन यांचे परिपत्रक आलेला आहे.

नेमकी आता कोणत्या 7 योजना आहेत, हे या ठिकाणी जाणून घेणार आहोत. आणि यासाठी ऑनलाईन अर्ज कसे करायचे आहेत, कागदपत्रे, पात्र कोण आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख या संदर्भातील सविस्तर माहिती ही या लेखामध्ये आपण पाहणार आहोत.

Pashusavardhan Yojana Online Application

कोणत्या 7 योजना आहे, हे या ठिकाणी जाणून घेऊया. तर राज्यस्तरीय दुधाळ गाई किंवा म्हशीचे वाटप करणे, यामध्ये दोन गाई किंवा दोन म्हशी असं वाटप होणार आहे. आणि त्याचबरोबर राज्यस्तरीय शेळी, मेंढी गट वाटप योजना.

यामध्ये 10 शेळ्या एक बोकड किंवा दहा मेंढ्या एक नर मेंढा असा या ठिकाणी आहे. आणि यानंतर राज्यस्तरीय योजनेमध्येच 1000 मांसल कुक्कुट पक्षी संगोपन द्वारे कुक्कुटपालन व्यवसाय यासाठी आहे. आणि जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत शेळी मेढी गट वाटप करणे आहेत.

शेळी गट वाटप योजना ऑनलाईन फॉर्म 

यामध्ये देखील 10 शेळ्या एक बोकड किंवा दहा मेंढ्या एक नर मेंढा असे या ठिकाणी देण्यात येते. आणि तसेच जिल्हास्तरीय योजनेमध्ये दुधाळ गाई/म्हशीचे वाटप आणि जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत तालंगा गट वाटप करणे असे या 7 योजना आहेत.

या ठिकाणी आपल्याला अर्ज करता येणार आहे. तर अर्ज मागील पशुसंवर्धन विभागाच्या ज्या वेबसाईट वरती आपण अर्ज केले होते, त्याच वेबसाईट वर अर्ज या ठिकाणी आता करायचे आहेत.

Pashusavardhan Yojana Online Application

येथे पहा पात्रता/कागदपत्रे संपूर्ण माहिती 

गाय/म्हैस गट वाटप योजना फॉर्म 

ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची दिनांक ही 18/11/2022 ते 17/12/2022 आहे. यामध्ये आपण अर्ज करू शकता, एकूण कालावधी 30 दिवसाचा आहे. तर अशा प्रकारचे या 7 योजना या राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय योजना राबवण्यात येणार आहे.

याबाबतच अधिक माहितीसाठी आपल्याला खाली देण्यात आलेल्या माहिती वरती मिळणार आहे. तसेच खाली देण्यात आलेला व्हिडिओ पाहून आपण ऑनलाइन पद्धतीने फॉर्म भरू शकता.

Pashusavardhan Yojana Online Application

येथे पहा व्हिडीओ व भरा ऑनलाईन फॉर्म 


📢 कुसुम सोलर पंप योजना या जिल्ह्यात कोटा उपलब्ध :- येथे पहा माहिती 

📢 वडिलोपार्जित संपत्तीत किती अधिकार असतो ? :- येथे पहा 

1 thought on “Pashusavardhan Yojana Online Application | नाविन्यपूर्ण पशुसंवर्धनाच्या 7 योजना त्वरित भरा ऑनलाईन फॉर्म पहा खरी माहिती”

  1. Pingback: Pashusavrdhan Yojana Online Form | गाय/म्हैस गट, शेळी,मेंढी वाटप 75% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म, आजची शेवटची तारीख %

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top