Pashusavrdhan Yojana Online Form | गाय/म्हैस गट, शेळी,मेंढी वाटप 75% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म, आजची शेवटची तारीख

Pashusavrdhan Yojana Online Form :- शेतकरी बांधवांसाठी महत्वाचा अपडेट आहे. पशुसंवर्धन विभागाअंतर्गत राबवण्यात येणार्‍या विविध योजनाचा अर्ज करण्याची शेवटची मुदत आजची आहे.

या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना विविध योजनेसाठी विविध प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे अनुदान हे देण्यात येते. 50% ते 75% अनुदानावर गाय/म्हैस गट वाटप योजना.

Pashusavrdhan Yojana Online Form

तसेच शेळी मेंढी गट वाटप योजना, कुक्कुटपालन व्यवसायासाठी अनुदान देण्यात येते. यासाठी किती अनुदान मिळते, ही संपूर्ण माहिती या लेखात आपण पाहणार आहोत.

नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजना लाभासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. आणि या संदर्भात अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

Pashusavrdhan Yojana Online Form

शेळी पालन अनुदान योजना 

म्हणजेच अर्ज सोडवण्याची 13/12/2022 ते 11/01/2023 ही होती. आणि आजची ही शेवटची तारीख आहे. राज्यस्तरीय योजनेमध्ये 2 दुधाळ गाई किंवा 2 म्हशीचे वाटप करण्यात येते.

यामध्ये संकरित गाई, आणि जर्सी म्हशी, या ठिकाणी देण्यात येत असतात, अशा प्रकारची योजना आहे. आणि त्यानंतर शेळी मेंढी गट वाटप, मध्ये 10 शेळ्या 1 बोकड किंवा 10 मेंढ्या 1 नर मेंढा देण्यात येत असतात.

Pashusavrdhan Yojana Online Form

येथे पहा कसा करावा ऑनलाईन अर्ज 

गाय म्हैस अनुदान योजना 2023

त्यानंतर राज्यस्तरीय योजनेमध्ये कुकुट पालन यासाठी 1000 मांसल कुकुट पक्षी संगोपन द्वारे कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करणे हा आहे.

यानंतर जिल्हास्तरीय योजना शेळी/मेंढी वाटप करणे यामध्ये देखील 10 शेळ्या किंवा 1 बोकड किंवा 10 मेंढ्या व 1नर मेंढा असे हे या ठिकाणी देण्यात येत असते.

पशुसंवर्धन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म 

त्याचबरोबर जिल्हास्तरीय योजनेमध्ये 2 दुधाळ गाय किंवा म्हशी हे वाटप करण्यात येते. आणि त्याचबरोबर जिल्हास्तरीय तलंगा गट वाटप करणे हे देखील या योजनेअंतर्गत राबवल्या जात असतात.

अधिकृत सविस्तर माहिती ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेली माहिती आहे. आजची अर्जाची शेवटची तारीख आहे, रात्री 12 पर्यंत आपण अर्ज करू शकतात.

Pashusavrdhan Yojana Online Form

येथे पहा कागदपत्रे,पात्रता संपूर्ण माहिती 


📢 नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !