Patanjali 1kw Solar Panel | पतंजली 1kw सोलर पॅनलची किंमत जाहीर, पहा किती खर्च व किती युनिट तयार करते ? किती उपकरणे चालतील ? वाचा सविस्तर डिटेल्स !

Patanjali 1kw Solar Panel :- आज या लेखाच्या माध्यमातून सर्वात महत्त्वाची बातमी पाहणार आहोत. पतंजली अर्थातच बाबा रामदेव पतंजली या अंतर्गत आता भारतात सोलर पॅनल हे लॉन्च करण्यात आलेला आहे. आता यात संपूर्ण पतंजली सोलर पॅनल चे किमती काय आहेत ?

याचा कसा फायदा होतो. आणि इतर सोलर पेक्षा हा पतंजलीचा प्रोडक्ट कसा आहे ?, याबाबत माहिती पाहणार आहोत. Patanjali 1kw Solar Panel ची किंमत पाहणार आहोत. आणि Patanjali 1kw सोलर सिस्टम पतंजलीची लावण्यासाठी येणारा खर्च किती असतो ?.

Patanjali 1kw Solar Panel

पतंजली इलेक्ट्रिकल बरोबर सोलर चे प्रॉडक्ट आता बनवण्यास सुरुवात केलेली आहे. आता पतंजली मध्ये PWM आणि MPPT या दोन्हीही सोलर Inverter आता पतंजली कडून उपलब्ध करण्यात आलेले आहे.

यासाठीच कमी पैशांमध्ये पतंजलीचे सोलर सिस्टम आपण लावू शकता. पतंजली 1kw सोलर पॅनल एका दिवसात 4 युनिट वीज हे बनवत आहे. पतंजलीचे 1kw सोलर सिस्टम तुम्हाला तुमच्या घरांमध्ये पंखा, कुलर, यासोबतच फ्रीज, टीव्ही इत्यादी मोठी उपकरणे आहेत.

Patanjali 1kw Solar Panel

येथे क्लिक करून अधिकृत माहिती व किती खर्च येतो ? पहा 

पतंजली 1kw सोलर सिस्टम

हे तुम्ही या पतंजली सोलर 1kw सिस्टम वर चालवू शकतात. पतंजली तुम्हाला सोलर पॅनल हे वेगवेगळ्या साईज मध्ये उपलब्ध करून देत आहेत. 333w किंवा के 250w के 4 पॅनल तुम्ही लावू शकता. Patanjali 1kw Solar Panel Rs 32,000 रुपये.

150Ah सोलर बॅटरी प्राइस 15,000 रुपये आहेत. Patanjali P1850/24V किंमत तुम्हाला 10 हजार रुपये पडणार आहे. हे इनव्हिटर तुम्हाला एक किलो वॅट लोड करते आणि एक्स्ट्रा जो काही खर्च आहे हा 5000 रुपये वायर किंवा अन्य उपकरणासाठी तुम्हाला लागतो.

Patanjali 1kw Solar Panel

आता सोलर जनरेटर मधून चालणार टीव्ही, लाईट, कुलर, पंखे, पहा ही खास ऑफर सविस्तर माहिती वाचा


📢 नवीन सिंचन विहीर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा किती अधिकार असतो ? :- येथे पहा

Leave a Comment