Patanjali 1kw to 5kw Solar Panel | अरे वा आता पतंजलीचे सोलर पॅनल लॉन्च, स्वस्तात घ्या 1kw ते 5kw पहा संपूर्ण किंमती व खरेदी करा !

Patanjali 1kw to 5kw Solar Panel :- आज या लेखाच्या माध्यमातून सर्वात महत्त्वाची बातमी पाहणार आहोत. पतंजली अर्थातच बाबा रामदेव पतंजली या अंतर्गत आता भारतात सोलर पॅनल हे लॉन्च करण्यात आलेला आहे.

यात संपूर्ण पतंजली सोलर पॅनल चे किमती काय आहेत ?, आणि याचा कसा फायदा होतो. आणि इतर सोलर पेक्षा हा पतंजलीचा प्रोडक्ट कसा आहे ?, याबाबत माहिती पाहणार आहोत. Patanjali 1kw Solar Panel ते Patanjali 5kw Solar Panel ची किंमत पाहणार आहोत. 

Patanjali 1kw to 5kw Solar Panel

Patanjali 1kw ते 5kw सोलर सिस्टम पतंजलीची लावण्यासाठी येणारा खर्च किती असतो ?. हे देखील पाहणार आहोत. पतंजली इलेक्ट्रिकल बरोबर सोलर चे प्रॉडक्ट आता बनवण्यास सुरुवात केलेली आहे.

आता पतंजली मध्ये PWM आणि MPPT या दोन्हीही सोलर Inverter आता पतंजली कडून उपलब्ध करण्यात आलेले आहे.  4kw सोलर सिस्टम लावण्यासाठी तुम्हाला पतंजली Solar System ला किती खर्च येतो हा पाहूया.

 

4 किलो वर सोलर पॅनल एका दिवसामध्ये 16 ते 20 युनिटी तयार करते. तुम्ही यावरती विविध उपकरणे चालूवु शकतात. आणि आता या सोलर सिस्टमची प्राईज किती आहेत अर्थात पतंजली 4kw सोलर पॅनल ची प्राईज 1 लाख 28 हजार आहेत.

यासोबत 150Ah सोलर बॅटरी प्राइस पंधरा हजार रुपये आहेत. आणि इनव्हेटर ची किंमत 45 हजार एवढे आहेत. आणि आता यासोबत येणारा वायरचा खर्च हा 20000 आहे. अशी एकूण हा 4kw सोलर सिस्टम 2 लाख 53 हजार रुपये खर्च येतो.

येथे क्लिक करून पतंजली 1kw ते 3kw सोलारची किंमत पहा 

पतंजली सोलर पॅनल

5kw सोलर सिस्टम लावत असेल तर तुम्हाला यासाठी येणारा खर्च किती आहे हा आपण पाहणार आहोत ?. पतंजली साहित्य सोलर पॅनलची क्षमता ही एका दिवसात 20 ते 25 युनिट आहे. आणि यासोबत तुम्ही पंखे, एसी, लाईट, टीव्ही, इत्यादी उपकरणे यात चालू शकतात.

यासाठी येणारा खर्च किती आहेत ? पतंजली 5kw सोलर पॅनलची किंमत 1 लाख 55 हजार रुपये, आणि पतंजली 150Ah या सोलर बॅटरी किंमत 14,500 रुपये आणि इन्वर्टर 45 हजार रुपये. आणि वायरचा खर्च 25 हजार रुपये अशी एकूण टोटल 2 लाख 83 हजार इतका खर्च तुम्हाला 5kw सोलर पॅनल ला येत आहेत.

पतंजली 1kw सोलर पॅनलची किंमत जाहीर, पहा किती खर्च व किती युनिट तयार करते ? किती उपकरणे चालतील ? वाचा सविस्तर डिटेल्स !


📢 जॉईंट होम लोन | पत्नीसोबत घ्या होम लोन मिळवा कमी व्याजदरात लोन, अनेक फायदे वाचा ही कामाची डिटेल्स ! :- येथे पहा 

📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना 2023 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

This article has been written by Bajrang Patil from Aurangabad Maharashtra. Bajrang Patil is a Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Owner/founder of Smart Baliraja. 4 year experience in blogging and youtube careers.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !