Patanjali Solar System
पतंजली 1kw सोलर सिस्टम
Inverter PWM :- 10 हजार रुपये
सोलर बॅटरी X-2 30 हजार रुपये
1kw सोलर पॅनल 30,000 रुपये आधिक (Extra) 5000 अशी एकूण 75 हजार रुपये सोलर वन साठी तुम्हाला लागणार आहेत.
Patanjali Solar System
Patanjali 3kw
पतंजली 2kw सोलर पॅनल हे दिवसाला 8 युनिट हे तयार करते. पतंजली 2kw ची किंमत 64 हजार रुपये. पतंजली 150Ah या सोलर पॅनल बॅटरी 15,000 रुपये इन्व्हर्टर 15,000 आणि त्याचबरोबर Extra 10 हजार रुपये खर्च येतो. असे टोटल 1 लाख 10 हजार रुपये एवढा खर्च येत असतो.
Patanjali 3kw Solar System
3kw लावण्यासाठी किती खर्च हा येतो ?. 3kw सोलर पॅनल हे दिवसाला 12 ते 15 युनिट वीज बिल तयार करते. 3kw सोलर पॅनलची किंमत आहे 96 हजार आणि पतंजली 150Ah सोलर बॅटरीची किंमत
15,000 आणि त्याचबरोबर Patanjali P300/48V किंमत 25,000 रुपये. वायरचा (Extra) खर्च हा 15 हजार रुपये आहेत, असे Total 3kw सोलर सिस्टम लावण्यासाठी तुम्हाला 1 लाख 96 हजार रुपये इतकी खर्च येतो.
येथे क्लिक करून अधिकृत वेबसाईट पहा