Pension Scheme :- तुमचं वय 18 वर्षे असेल तर अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक सुरू केली. वयाच्या 60 वर्षापर्यंत दर महिन्याला 210 रुपये जमा केले तेव्हा त्या व्यक्तीला महिन्याला 5 हजार रुपये पेन्शन मिळेल. अशाच पद्धतीने 168 रुपये जमा केल्या 4 हजार रुपये.
126 रुपये जमा केल्यास 3000 आणि 84 रुपये जमा केल्यास 2000 रुपये. 42 रुपये जमा केल्यास साठ वर्षानंतर दरमहा 1 हजार रुपये पेन्शन तुम्हाला मिळणार आहे. वयाच्या साठव्या वर्षानंतर तुम्हाला पेन्शन या योजनेतून सुरू होते.
Pension Scheme
योजनेचे नाव अटल पेन्शन योजना एखाद्या व्यक्तीने वयाच्या 40 व्या वर्षी गुंतवणूक केली तर त्याला पाच हजार रुपये ची पेन्शन हवी असल्या तर दरमहा 1454 रुपये जमा करावे लागतील. तसेच दर महिन्याला 291 रुपये जमा केल्यास तर 69 वर्षानंतर 1 हजार रुपये पेन्शन मिळत.
आणि 582 रुपये भरल्यास 2 हजार रुपये आणि 873 भरल्यास 3 हजार रुपये. 1164 रुपये भरल्यास 4 हजार रुपये पेन्शन ही मिळेल. अशा प्रकारची ही जबरदस्त अशी ही योजना आहे. अटल पेन्शन योजना या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता. नक्की फायदेशीर योजना आहे.