Pension

Pension :- आता शासन निर्णय मध्ये नमूद करण्यात आलेल्या तरतुदीनुसार महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 अंतर्गत कुटुंब निवृत्तीवेतन किंवा रुग्ण निवृत्त लाभ सरकारी कुटुंबाने विहित विकल्प नमुना दिल्यास नियमानुसार Exit Withdrawal कारवाई त्यानंतर करता येते.

आता याबाबत माहिती अधिक जाणून घेऊया याबाबतला शासन निर्णय तुम्हाला शेवटी देण्यात आलेला आहे अर्ज नमुना देखील देण्यात आलेला आहे. सेवानिवृत्त डीसीपीएस/एनपीएस कर्मचाऱ्यांना विना अट पंधरा लाख रुपये पर्यंत ग्रॅज्युटी मिळणार आहे.

तुमचा मोबाईल हरवला चोरीला गेला तरी तुमचा डेटा राहील सेफ, वाचा येथे सविस्तर महितीव असा करा मोबाईल ब्लॉक

Pension

ग्रॅज्युटीचा प्रस्ताव दाखल करावा लागेल. ग्रॅज्युटी प्रस्ताव नमुना तुम्हाला खाली देण्यात आलेला आहे. आणि या सोबतचे जे काही सर्व कुटुंब निवृत्तीवेतन, शुद्ध पत्रिका, दिव्यांग पदोन्नती, ही जी काही तुम्हाला माहिती आहे ही खाली दिलेल्या लिंक वर उपलब्ध होईल धन्यवाद….

येथे क्लिक करून कुटुंब निवृत्तीवेतन फॉर्म व शासन निर्णय पहा 

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !