Personal Loan Interest Rate | Instant Personal Loan | या 25 बँका देताय सर्वात स्वस्त वैयक्तिक कर्ज, पहा बँकेची संपूर्ण यादी, व व्याजदर काय ?

Personal Loan Interest Rate :- वैयक्तिक कर्ज उपलब्ध संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. ज्या सर्वाधिक स्वस्त उपलब्ध करून देत आहे.

अशा कोणत्या बँक आहेत, अशा 25 बँकांची यादी आज आपण या लाखांमध्ये पाहणार आहोत. कोणत्या बँक Personal Loan उपलब्ध करतात याची यादी या लेखात आपण पाहणार आहोत.

Personal Loan Interest Rate

आपल्या सर्वांना माहीतच आहे की अचानक कोणाला वैद्यकीय आणीबाणी, शिक्षण, लग्न आणि प्रवासासाठी पैशांची गरज पडतच असते. अशाच वेळी वैयक्तिक कर्जावर आपण पाहत असतो, वैयक्तिक कर्ज कसे घ्यायचे

आहेत. कोणत्या बँका सर्वाधिक स्वस्त कर्ज उपलब्ध करतात, ही माहिती पाहूया. आपण या 25 बँकेकडून परवडणाऱ्या व्याजदरात सहज कर्ज घेऊ शकतात.

Cibil Score Online Free Check

Personal Loan देण्यापूर्वी बँक ग्राहकांचा Credit Score म्हणजेच Cibil Score स्कोर तपासतो, कोणत्या बँकेमधून तुम्हाला स्वस्त कर्ज हे मिळेल. त्या आपल्या सिबिल स्कोर वरती समजले जाते.

Cibil स्कोर काय आहे ?, याची माहिती खाली दिलेली आहे, तिथे आपण पाहू शकता. आणि Cibil Score Online Free Check करू शकतात.

Personal Loan Interest Rate

येथे चेक करा तुमचा सिबिल स्कोर मोफत 

Instant Personal Loan

इन्स्टंट लोन या तीन सरकारी बँका सर्वात स्वस्त वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून देतात. सर्वप्रथम युनियन बँक सर्वात स्वस्त वैयक्तिक कर्ज देते. जे तुम्हाला 8.9% व्याजदर कर्ज देते.

5 वर्षासाठी 5 लाख रुपये मिळेल. तुम्हाला व्याजदर दरमहा 10 हजार 300 रुपये आणि EMI भरावा लागतो. Central Bank of India ही बँक दुसऱ्या नंबरला येते 8.90% व्याजदर आणि वैयक्तिक कर्ज ही देते.

Central Bank of India

याचा हप्ता देखील दरमहा 10 हजार 355 रुपये आपल्याला येऊ शकतो. त्यानंतर पंजाब नॅशनल बँकेच्या वैयक्तिक कर्ज चा व्याजदर केवळ 8.90% आहे.

समान कलावधीसाठी समान रक्कम असल्यास तुम्हाला फक्त 10 हजार 355 रुपये प्रति महिना भरावी लागेल. सध्या काही बँक परवडणाऱ्या दरात वैयक्तिक कर्ज देतात.

Personal Loan Interest Rate

येथे टच करून 25 बँकेची यादी पहा व व्याजदर 

इंडियन बँकेच्या वैयक्तिक कर्ज

इंडियन बँकेच्या वैयक्तिक कर्ज हे ऑफरमध्ये व्याजदर 9.5% पासून सुरु होत. बँक ऑफ महाराष्ट्र देखील सर्वात कमी 9.45% दराने वैयक्तिक कर्ज देते.

पंजाब आणि सिंध बँक आणि आयडीबीआय बँक 9.50% दराने वैयक्तिक कर्ज देते. ही बँक स्वस्तात कर्जही देत आहे, देशातील सर्वात मोठी बँक एसबीआय परवडणारे वैयक्तिक कर्ज देत आहे.

sbi personal loan interest rate

स्टेट बँक ही वैयक्तिक कर्जाचा 9.6% दर ही करते. या कर्जावरील कमी व्याजासह प्रक्रिया शुल्क ही माफी देत आहे. ICICI आणि HDFC बँकेचे दर 10.05 टक्क्यांपासून सुरू होतात.

25 Best Personal Loan Bank List in India यामध्ये कोणत्या प्रकारे बँक दर आहे. आणि कोणती बँक आहे, व्याजदर काय आहे, या ठिकाणी आपण पाहणार आहोत.

Yes Bank 40% या दराने व्याजदर, बँक ऑफ इंडिया 10.35%, कोटक बँक 10.25% युसीओ बँक 10.5%, बँक ऑफ बडोदा 10%.

स्टेट बँक ऑफ इंडिया 9.60%, आयडीबीआय बँक 9.50%, पंजाब अँड सिंध बँक 9.50%, बँक ऑफ महाराष्ट्र 8.45% आहेत. इंडियन बँक 9.5%, पंजाब नॅशनल बँक 8.9%, सेंट्रल बँक 8.90%, युनियन बँक अकाउंट

8.90% फेडरल बँक 10.49%, HDFC 10.49% IDFC 10.49, आयसीआय बँक 10.50% साउथ इंडियन बँक 10.55%. आयओबी बँक १०.८० टक्के, इंडसलंड बँक 11%, कॅनरा बँक 11.25 टक्के, धनलक्ष्मी बँक

11.90%, ॲक्सिस बँक 12%, कनुर बँक 12% आणि कर्नाटक बँक 12.45% असे कर्ज आकरते. अशा प्रकारे हे महत्त्वपूर्ण बँक आहेत, ज्या बँकेत आपण सविस्तर अधिक माहिती करिता.


📢 शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 कुसुम सोलर पंप योजना 95% अनुदानावर सुरु :- येथे पहा 

This article has been written by Bajrang Patil from Aurangabad Maharashtra. Bajrang Patil is a Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Owner/founder of Smart Baliraja. 4 year experience in blogging and youtube careers.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !