Personal Loan Low Salary | तुमचा पगार फक्त 15 हजार, त्यावर कर्ज हवंय ते फास्ट कमी व्याजदरात तर पहा किती कर्ज व कसे सविस्तर माहिती !

Personal Loan Low Salary :- तुम्हाला ही 15000 रु. पगार असेल तर किती Personal Loan मिळेल ?. आणि त्यासाठी कोणती कागदपत्रांची गरज पडेल ? हे आज या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.

15000 रुपये पगार असलेल्यांना कर्ज कसं मिळवता येते ?, ही याची माहिती देखील पाहूया. वैयक्तिक कर्जाची गरज कोणत्याही व्यक्तीला केव्हाही पडू शकते. यासाठी बँका आणि एन बी एफ सी कंपन्या अशी योजना आणण्याचा प्रयत्न करतात.

Personal Loan Low Salary

जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना वैयक्तिक कर्ज देता येईल. आणि या सोबतच बँक व्यापारापेक्षा नोकरदार लोकांना वैयक्तिक कर्ज देण्यास प्राधान्य देतात. तुमचा पगार यामध्ये पंधरा हजार रुपये असेल, तरीही तुम्ही बँकेकडून पर्सनल लोन घेऊ शकता.

मग आता जाणून घेऊया की दरमहा 15 हजार रुपये पगारात किती कर्ज उपलब्ध होऊ शकते. आणि त्यासाठी कोणत्या कागदपत्रांची तुम्हाला गरज पडते ?, पंधरा हजार रुपये कमवणाऱ्याला बँक पन्नास हजार ते 1 लाख रुपये पर्यंतचे कर्ज हे देते मात्र विविध बँकेच्या मध्ये कर्जाची व्याजादरात बदल या ठिकाणी असतो.

वैयक्तिक कर्ज घेण्याची पात्रता काय आहे ?

पर्सनल लोनसाठी अर्ज करायचा असेल तर त्याआधी पात्रतेबाबत संपूर्ण माहिती तुम्हाला असणे गरजेच आहे. जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण कर्ज मिळण्यास होत नाही. यासाठी तुम्हाला काही बँकेनुसार देणारे नियम आहे. तर काय नियम तर पाहूया.

आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, इत्यादी भारतीय नागरिक, असल्याचा पुरावा. त्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्राचे स्वरूपात गेल्या सहा महिन्यापासून बँक स्टेटमेंट किंवा सॅलरी स्लिप लागेल. तुमचं वय 21 ते 58 दरम्यान असणे आवश्यक आहे.

Personal Loan Low Salary

येथे क्लिक करून पहा कोणते कागदपत्रे व कसे आणि किती कर्ज मिळेल ? 

पर्सनल लोन

तुम्ही खाजगी क्षेत्रात किंवा सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीत काम करत असले पाहिजे. तुमचा क्रेडिट हिस्टरी आणि क्रेडिट स्कोर देखील चांगला असावा, तेव्हा तुम्हाला कर्जही मिळते. आता या ठिकाणी जर पाहिले तर कमी पगार असेल तर कोणती कागदपत्रे लागतील ? हे सर्वात महत्त्वाचा आहे.

Personal Loan Low Salary

सरकारी SBI बँकेचे खाते उगडा तेही स्वतःच्या मोबाईल वरून फक्त 4 मिनिटांत ATM, पासबुक सुद्धा या नवीन पद्धतीने ! करा Apply

 

माझं नाव बजरंग भागडे आहेत, मी मागील 2019 पासून YouTuber आणि ब्लॉगर आहेत, आणि मला असलेली माहिती इतरांना ब्लॉग, Youtube च्या माध्यमातून देत आहेत. मी दररोज शेती, शेतीविषयक कायदे & व माहिती, योजना, शासन निर्णय, आपले सरकार, CSC ई. माहिती मी YouTube आणि ब्लॉग वेबसाईटवर लिहीत असतो.

1 thought on “Personal Loan Low Salary | तुमचा पगार फक्त 15 हजार, त्यावर कर्ज हवंय ते फास्ट कमी व्याजदरात तर पहा किती कर्ज व कसे सविस्तर माहिती !”

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !