Personal Loan

Personal Loan :- त्यापूर्वी आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात ?. 2 लाखापासून ते 5 लाख रुपये पर्यंत हे कर्ज आहे हे आपल्याला कसं मिळणार आहे. यासाठी सर्वात प्रथम आवश्यक कागदपत्रे पाहूया. ओळखीचा पुरावा :- आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, किंवा मतदान ओळखपत्र आपण देऊ शकतात.

निवासी पुरावा :- यामध्ये आपला आधार कार्ड, मतदान कार्ड, ओळखपत्र, किंवा लाईट बिल चालेल आहे. मागील 3 महिन्याचे Bank Statement गेल्या सहा महिन्याचे Bank Passbook अपडेट केलेले आहे. नोकरदारांसाठी फॉर्म नंबर 16 सह अलीकडील वेतन स्लिप/ पगार प्रमाणपत्र लागणार आहे. तर HDFC बँकेतून वैयक्तिक कर्ज मिळवण्यासाठी वरील कागदपत्रांची आवश्यकता आहे.

Personal Loan

Personal Loan साठी HDFC च्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करू शकता. आता ऑनलाईन अर्ज कसे करायचे आहेत, या ठिकाणी सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला HDFC Personal Loan Application करावे लागेल.

एचडीएफसी बँकेचे ग्राहक नाही ते ग्राहक होऊन 4 तासात वैयक्तिक कर्ज मिळू शकतात. HDFC ची ही ऑफलाईन आणि ऑनलाईन या पद्धतीची प्रोसेस आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज तुम्हाला अधिकृत वेबसाईट वर करता येणार आहेत.

 

 

 

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !