Pik karj Ghenyasathi Cibil Score Aavshyak | पिक कर्ज सिबिल स्कोर बंधनकारक

Pik karj Ghenyasathi Cibil Score Aavshyak | पिक कर्ज सिबिल स्कोर बंधनकारक 

राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बातमी आहे खरीप हंगाम असेच रब्बी हंगाम असेल यासाठी शेतकऱ्यांना

वेळोवेळी खरिपाची पेरणी रब्बीची पेरणी यासाठी बँकेकडून कर्ज घ्यावे लागते त्यासाठी भारतीय रिझर्व बँकेने महत्त्वपूर्ण बदल नवीन नियम लागू केला आहे.

त्यामध्ये शेतकऱ्यांना थोडासा कठीण हा कर्ज घेण्यासाठी जाणार आहे रिझर्व बँकेने कोणता नियम लागू केलेला आहे त्यामध्ये

शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध होईल या संदर्भातलं नेमकं काय आहे कोणता नियम एसबीआयने लागू केल्या आहेत कोणते

कागदपत्रे असल्या नंतर कोणता हा जो सिबिल स्कोर आहे.

हा सिबिल स्कोर किती असल्यानंतर बँक कर्ज आपल्याला देणार आहे या विषयी ची संपूर्ण माहिती नेमकी काय आहे सिबिल

स्कोर काय आहे सिबिल स्कोर म्हणजे काय आहे सविस्तर माहितीही आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत.

पिक कर्जसाठी सिबिल स्कोर बंधनकारक 

महत्त्वपूर्ण अपडेट प्रत्येक शेतकऱ्यांना आता खरीप पीक कर्ज घेण्यासाठी सिबिल स्कोर हा कंपल्सरी आतच लागू करण्यात

आला आहे जर आपल्याकडे सिबिल स्कोर असेल तरच आपण या ठिकाणी खरीप रब्बी पिकांसाठी कर्ज घेऊ शकता महत्वाचं

असं रिझर्व्ह बँकेने नवीन नियम या ठिकाणी लागू केली आहे.

यामध्ये सर्व शेतकऱ्यांना आता सिबिल स्कोर हा आवश्यक आहे त्यानंतरचे इतनी डॉक्युमेंट आहे हे आपल्याला द्यावे लागणार आहे जसे सातबारा असेल आठ अ उतारा असेल त्यानंतर आपले जमिनीचे इतर कागदपत्रे असते.

त्याचबरोबर इतर बँकेकडून कर्ज न न घेतल्याचा दाखला हा आपल्याला लागणार आहे तर मित्रांनो सिबिल स्कोर नेमकं काय आहे संपूर्ण माहिती यात केली पाहणार आहोत.

रिझर्व बँकेचे नवीन नियम काय ?

रिझर्व बँकेच्या नवीन निकषानुसार पिक कर्ज वामध्यम व दीर्घ काळाचे खर्चासाठी सिबील निकष लागू करण्यात आले आहे,

त्यासाठी सिबिल स्कोर अर्थातच पीक कर्ज घेण्यासाठी लागू करण्यात आला आहे.

https://youtu.be/223wNTP1jMc

सिबिल स्कोर किती असावा ?

ज्या शेतकऱ्यांचा सिबिल स्कोर 600 ते 700 पर्यंत असेल (Pik karj Ghenyasathi Cibil Score Aavshyak) अशाच शेतकऱ्यांना पीक कर्ज बँक वाटप करत आहेत.

याआधी कसे मिळत होते कर्ज ?

या आधी कर्ज घेण्याची पद्धत आपल्याला बँकेकडे 7बारा 8अ उतारा, पॅन कार्ड बँकेचे पासबुक खाते व अन्य बँकेचे कर्ज नसल्याचा दाखला हा आपल्याला बँकेमध्ये सादर करावा लागत होता परंतु आता भारतीय रिझर्व बँकेच्या नवीन नियमानुसार सिबिल निकषानुसार पिक कर्ज याची देण्यासाठी पडताळणी केली जाणार आहे बँका आता संबंधाचे पत ऑनलाईन पद्धतीने शिबिराच्या माध्यमातून आहे.

यासाठी रिझर्व्ह बँकेने 4 कंपन्यां सोबत करार केला असून या कंपन्यांच्या माध्यमातून कर्जदारांची पत पडताळनी सुरू केली जाणार आहे.

सिबील स्कोर म्हणजे काय ?

शेतकरी किंवा नोकरदार यांनी कुठल्याही बँकेकडून कर्ज घेतले आहे का ? ती व्यक्ती स्वतः कोणाला जामीनदार असेल त्यांचे सगळी माहिती बँकांन सिबिल स्कोरच्या  माध्यमातून समजून येत आहे. 

कोणत्याही बँके कडून कर्ज घेतले व त्याचे हप्ते नियमित फरक मध्ये पडत असतील तो शेतकरी  कर्ज घेण्यासाठी पात्र ठरतो.थकबाकी असल्याने कर्ज वाटप करता येत नाही.

एखादी व्यक्ती कोणत्या बँकेचे थकबाकीदार आहे का किंवा ज्या व्यक्तीला जामीनदार आहे ती व्यक्ती नियमित कर्जफेड करत आहे का यासंबंधीची माहिती या सिबिल स्कोरच्या माध्यमातून समजते.


📢 याविषयी सविस्तर माहिती मध्ये video:- येथे पहा 

📢 ९५% अनुदानावर सौर कृषी पंप योजना 2021 :- येथे पहा 

आपला whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा:- जॉईन करा  

Leave a Comment