Pik Karj Yojana Maharashtra 2021 | 5 लाख रु. बिनव्याजी पिक कर्ज 2021 वाटप सुरु
नमस्कार, शेतकरी बांधवाना शेती व बी बियाणे घेण्यसाठी खरीप व रब्बी हंगामासाठी कर्ज हवं असते, शेतकऱ्यांना बाहेरून कर्ज घेतात व त्यावर व्याज हे खूप आकारले जाते त्यासाठी राज्य सरकारने डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना सुरु केली या योजना अंतर्गत ३ लाखां पर्यंत बिन्यावजी कर्ज उपलब्ध करून दिले जाते, आपण अश्याच योजना विषयी माहिती पाहणार आहोत, शेतकऱ्यांसाठी ५ लाखापर्यंत शून्य % टक्के व्याज दराने पीक कर्ज मिळणार असल्याची माहिती हसन मुश्रीफ यांनी मोठी घोषणा केली आहे.
बिनव्याजी पिक कर्ज शरद पवार लाईव्ह
योजनेचा उद्देश
शेतकऱ्यांना पाच लाख रुपये पर्यंतचे बिनव्याजी पीक कर्ज देण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने घेतला आहे बँकेचे
अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी बँकेच्या 83 व्या वार्षिक सभेत ही गोष्ट केली आहे या बँकेचे जे सभासद शेतकरी आहे त्यांना शून्य
टक्के दराने कर्जपुरवठा करणारी केडीसी अर्थातच कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने हा निर्णय घेतला आहे ही बँक पहिली बँक
असल्याचा दावा हसन मुश्रीफ सर यांनी केला आहे.
योजनेच्या पात्रता अटी,शर्ती
(Pik Karj Yojana Maharashtra 2021) कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत जे शेतकरी सभासद आहेत त्यांना पाच लाख रुपये पर्यंतचे पीक कर्ज हे 0% शून्य टक्के व्याजदराने दिले जाणार आहे.
कोणते शेतकरी पात्र
कोल्हापूर जिल्ह्यातील (कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक) कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत जे शेतकरी सभासद आहे (बिनव्याजी पिक कर्ज योजना) अर्थातच कोल्हापूर जिल्ह्यातील अडीच लाखाहून अधिक शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज दराने पीक कर्ज मिळणार आहे.
बँकेचे मुख्य उद्देश काय ?
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष श्री हसन मुश्रीफ यांनी बँकेच्या 83 व्या वार्षिक सभेत घोषणा केली याची शेतकरी
सभासदांना टक्के दराने कर्जपुरवठा करणारी केडीसी हातातच कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने हा निर्णय घेतला आहे तर ही
बँक पहिली बँक असल्याचा दावा हसन मुश्रीफ साहेब यांनी व्यक्त केला आहे तर चालू आर्थिक वर्षात नऊ हजार कोटी
रुपयांची ठेवी आणि 175 कोटी रुपयांचा नफा हे उद्दिष्ट असल्याचे मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले आहे.
पिक विमा यादी २०२० या ६ जिल्ह्याच्या आल्या पाहण्यासाठी येथे पहा
डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना पूर्ण माहितीसाठी हा video येथे पहा