Pik Vima Agrim Maharashtra :- नमस्कार सर्वांना, आजच्या या लेखाच्या माध्यमातून सर्वात महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी जाणून घेणार आहोत. पावसाचा खंड पडल्याने आता या जिल्ह्यांना 25 टक्के आगाऊ पिक विमा मिळणार आहेत ? किंवा तुमचे 21 मंडळामध्ये पिक विमा भरपाई साठी पात्र आहेत का?
ही संपूर्ण माहिती आज जाणून घेऊया. गेल्या अनेक दिवसापासून राज्यातील बऱ्याच भागात पावसाने दडी मारल्याचे चित्र आहे. राज्यात 23 मंडळात 21 दिवसांपेक्षा जास्त पावसाचा खंड पडल्याचे कृषी आयुक्तालयाने नमूद केले आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल आणि पीक विम्याचे पैसे भरले आहेत.
Pik Vima Agrim Maharashtra
मात्र पावसाचा खंड बसला तर पीक विमा वैद्य आहे का पडला, असल्यास तुम्हाला मिळू शकेल का भरपाई ? भरपाईची कमाल किती रक्कम आहे ? पिक विमा भरपाई निश्चित करण्यासाठी कोणते निकष वापरले जातात ? ही तुमच्या मनात आलेले काही प्रश्न आहे.
21 दिवसापेक्षा जास्त पावसाचा खंड राहिला तर कसलाही पाऊस न झाल्यास तर शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई ही मिळते. 21 दिवसांमध्ये पर्जन्यवृष्टी *एका दिवसात दोन-चार मिलिमीटर च्या पुढे जाऊ नये) प्रतिकूल हंगामी परिस्थितीत पिक विमासाठी देण्याची तरतूद आहे.
खरीप अग्रीम पिक विमा पात्रता निकष ?
महसूल मंडळात सलग 21 दिवसापेक्षा जास्त पावसाचा खंड असल्यास पिक विमा समितीने केलेल्या सर्वेक्षणात उत्पन्न घट झाली चे सूचित होत असल्यास 25% आगाऊ पैसासाठी पात्र असतात. आणि सोबतच या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची भूमिका असते.
तालुका पिक विमा समितीने केलेले संरक्षण 50% पेक्षा उत्पादन कमी असल्याचे निदर्शनास आल्यास तुम्हाला क्षेत्रापैकी 25% टक्के आगाऊ पीकविमा देण्यासाठी सूचना जारी करण्याचे आधिकार जिल्हाधिकारी यांना आहेत.
📑 हे पण वाचा :- खतांचे भाव कसे पहावे ? | रासायनिक खताचे भाव | रासायनिक खतांचे भाव ऑनलाईन कसे पहावे ?
पिक विमा मंजूर 25 अग्रीम
तथापि जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिसूचनेत म्हंटल्या प्रमाणे विमा कंपनी भरपाई देतील याची खात्री नाही पण कंपन्या प्रयत्न करण्याचा अधिकार नाही. अशा प्रकरणांमध्ये हे प्रकरण पुढं स्वतंत्र्य समिती दिल्या जाते. अशाप्रकारे या ठिकाणी तुम्हाला मिळतो. यात सर्वात महत्त्वाचं जर आपण पाहायला गेलं,
राज्यातील 528 मंडळामध्ये 15 ते 21 दिवसात पावसाचा खंड पडला होता. यापैकी 231 मंडळांना नाही 31 दिवसापासून जास्त पावसानंतर पडला होता. त्यामुळे आता पीक विम्यासाठी रुपये साठी पात्र ठरू शकता. नुकसान बाबतीत प्रामुख्याने पुणे विभागातील मंडळाचे समावेश येतो.
Kharip Pik Vima Yojana
आता कोणत्या विभागात कोणकोणते जिल्हे येतात ? ते आपण खाली पाहणार पाहत होतो. अंतर्गत कोणते जिल्हे येतात हे आपण या ठिकाणी पाहूया. पावसाचा खंड पडल्याने जिल्ह्यातील मंडळाची संख्या पाहुयात.
दुसच्या शब्दात कोणती जिल्हे भरपाईसाठी पात्र आहेत ते पाहूयात. पुणे जास्तीत जास्त 107 मंडळामध्ये 21 दिवसापेक्षा जास्त खंड नोंदवला आहे. पुणे विभागत कोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे ? आणि त्यानंतर कोणती जिल्हे आहेत हे आपण पाहूयात.
विभाग | जिल्हा | मंडळांची संख्या |
पुणे | नगर | 42 |
पुणे | पुणे | 36 |
पुणे | सोलापूर | 29 |
लातूर | लातूर | 22 |
लातूर | धाराशिव | 7 |
लातूर | परभणी | 3 |
कोल्हापूर | सातारा | 16 |
कोल्हापूर | सांगली | 13 |
कोल्हापूर | कोल्हापूर | 1 |
छत्रपती संभाजीनगर | छत्रपती संभाजीनगर | 13 |
छत्रपती संभाजीनगर | जालना | 7 |
छत्रपती संभाजीनगर | बीड | 5 |
नाशिक | नाशिक | 15 |
नाशिक | जळगाव | 10 |
अमरावती | अकोला | 9 |
अमरावती | बुलडाणा | 2 |
अमरावती | अमरावती | 1 |