Pik Vima List | Crop Insurance | या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पिक विमा यादी जाहीर लगेच डाउनलोड करून नाव चेक करा

Pik Vima List

Pik Vima List :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा अपडेट आहे. अखेर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पिक विमा यादी जाहीर झालेली आहे. आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळालेला आहे. (Crop Insurance)

आता हा कोणता जिल्हा आहे ?, किती शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे. किंवा किती रुपये म्हणजे काय हेक्टरी या ठिकाणी विमा शेतकऱ्यांना मिळणार या संदर्भातील यादी जाहीर झालेली आहे. आपण ती यादी डाऊनलोड करू शकता.

Pik Vima List

त्यामध्ये आपलं नाव त्याचबरोबर किती हेक्टर बाधित झालेला आहे. त्याकरिता हा लेख आपल्याला संपूर्ण वाचायचा आहे. प्रती हेक्टरी रु.१८,०००/- प्रमाणे २,०३,६६६ लाभार्थी शेतकऱ्यांची पहिली यादी विमा कंपनीकडून नुकसान भरपाई वितरणासाठी उपलब्ध…

प्रधानमंत्री फसल बीमा योजना खरीप २०२० प्रकरणी, मा.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे, विमा कंपनीने २ लाख ३ हजार ६६६ शेतकऱ्यांची पहिली यादी उपलब्ध केल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे व प्रति हेक्‍टरी रु. १८,०००/- नुकसान भरपाई देण्याचे देखील कबूल केले आहे.

Pik Vima List

येथे टच करून यादी डाउनलोड करा खरी माहिती 

पिक विमा यादी 

मा.उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांचा आदेश कायम राखत, मा.सर्वोच्च न्यायालयाने २७ सप्टेंबर २०२२ पर्यंत ३ लाख ५७ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई अदा करण्याचे आदेश दिले होते.

मा. सर्वोच्च न्यायालयाकडील रुपये २०१.३४ कोटीचा धनाकर्ष शुक्रवार दिनांक २१ ऑक्टोबर २०२२ रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या खात्यावर जमा करण्यात आला असून सदरील रक्कम शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी पुढील एक दोन दिवसात उपलब्ध होणार आहे.

खरीप पिक विमा यादी 

दरम्यानच्या काळात विमा कंपनीने २,०३,६६६ शेतकऱ्यांची यादी उपलब्ध करून दिल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. तसेच आपल्या मागणीप्रमाणे ४०% नुकसान गृहीत धरून रु. १८,०००/- प्रति हेक्टर प्रमाणे भरपाई देण्याचे त्यांनी मान्य केले आहे.

आज, दिनांक २५ ऑक्टोबर रोजी पुनश्च विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले आहे. व पुढील १.५४ लाख शेतकऱ्यांची यादी तसेच बाधित पीक विमा संरक्षित क्षेत्राबाबत चर्चा केली जाणार आहे.

Pik Vima List

येथे टच करून पहा काय हेक्टरी मिळेल विमा ?

पिक विमा यादी उस्मानाबाद 

उपलब्ध रू. २०१.३४ कोटी मधून या २,०३,६६६ शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई अदा करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. या रकमेचे काल पासुन जिल्हाधिकारी धाराशिव यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वाटप होत.

असून ३ लाख ५१,००० शेतकऱ्यांना हे साधारण २०१ कोटी रुपये ६६३९ प्रति हेक्टर प्रमाणे वाटप होत आहेत. ते खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे.


📢 शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 कुसुम सोलर पंप साठी शासन देते 95% अनुदान :- येथे पहा

4 thoughts on “Pik Vima List | Crop Insurance | या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पिक विमा यादी जाहीर लगेच डाउनलोड करून नाव चेक करा”

  1. Pingback: Kharip Pik Vima Aala | Crop Insurance | या अडीच लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात विमा झाला जमा तुम्हाला कधी ?

  2. Pingback: Loan Waiver for Farmers | Loan Waiver | हे शेतकरी होणार कर्जमुक्त, हा नवीन शासन निर्णय आला, पहा कोण होणार पात्र ?

  3. Pingback: Big Good News Ration Holders | या राशन कार्ड धारकांना गहू, तांदूळ सोबतच या मोठ्या 2 वस्तू मोफत मिळणार तुम्हाला ?

  4. Pingback: 50 Hajar Protsahan 2 List | 50 हजार प्रोत्साहन अनुदान 2 री यादी, यादिवशी येणार, शासनाने दिली माहिती पहा तारीख

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !