Pik Vima Maharashtra 2022 :- प्रती हेक्टरी रु.१८,०००/- प्रमाणे २,०३,६६६ लाभार्थी शेतकऱ्यांची पहिली यादी विमा कंपनीकडून नुकसान भरपाई वितरणासाठी उपलब्ध…
प्रधानमंत्री फसल बीमा योजना खरीप २०२० प्रकरणी, मा.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे, विमा कंपनीने २ लाख ३ हजार ६६६ शेतकऱ्यांची पहिली यादी उपलब्ध केल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे व प्रति हेक्टरी रु. १८,०००/- नुकसान भरपाई देण्याचे देखील कबूल केले आहे.
सादर हा जिल्हा उस्मानाबाद जिल्हा आहे याबाबत अधिकृत माहिती येथे टच करून पहा