Pik Vima Maharashtra Manjur | Crop Insurance | या जिल्ह्यातील 3 लाख 57 हजार शेतकऱ्यांना 150 कोटी मंजूर उच्च न्यायालयाचा आदेश

Pik Vima Maharashtra Manjur

Pik Vima Maharashtra Manjur :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांसाठी महत्वाचे अपडेट आहे. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामाचा पिक विमा मिळाल्यास सुरुवात झालेली आहे.

आणि यासाठी माननीय उच्च न्यायालयाने विमा कंपनीला आदेश दिलेला आहे. की या शेतकऱ्यांना लवकरच पिक विमा रक्कम जमा करावी. तर या जिल्ह्यातील एकूण 3 लाख 57 हजार 278 शेतकऱ्यांना भरपाई देण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला होता.

Pik Vima Maharashtra Manjur

तोच निर्णय आता सर्वोच्च न्यायालयाने देखील कायम ठेवला आहे. आता राज्यातील या जिल्ह्यात 3 लाख 57,287 शेतकऱ्यांना हा विमा बजाज जनरल इन्शुरन्स कंपनीकडून दिला जाणार आहे.

नेमकी आता हा विमा कोणत्या शेतकऱ्यांना तसेच कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. ही माहिती आपण जाणून घेणार आहोत. त्याकरिता हा लेख संपूर्ण वाचायचा आहे.

Pik Vima Maharashtra Manjur
Pik Vima Maharashtra Manjur

खरीप पिक विमा 

माननीय सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारचे प्रतिनिधित्व करत असलेले वकील एडवोकेट सिद्धार्थ धर्माधिकारी. तथा याचिकाकर्त्यांचे वकील सुधांशू चौधरी यांच्याबरोबर झालेल्या चर्चेप्रमाणे.

राज्य सरकार व याचकीकर्त्यांच्या याचिकेची सुनावणी तातडीने घेण्यासाठी 15 11 2022 रोजी सर्वोच्च न्यायालयात. विशेष उल्लेख केला जाणार आहे. याबाबत अपडेट आहे, मग आता पाहणार आहोत. की कोणत्या जिल्ह्यासाठी ही रक्कम या ठिकाणी मंजूर झालेली आहे.

Pik Vima Maharashtra Manjur

येथे क्लिक करून पहा तुम्हाला मिळेल का ? विमा 

खरीप पिक विमा महाराष्ट्र 

विमा कंपनीकडून जिल्हाधिकाऱ्याकडे 12 कोटी रुपये माननीय उच्च न्यायालयात दीडशे कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिले आहे. सरकारकडून होत असलेल्या कारवाईला स्थगिती आता देण्यात आलेली आहे.

आणि आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही रक्कम मिळणार आहे. 2020 चा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा विमा मिळणार आहे. याबाबत संपूर्ण माहिती खाली दिलेल्या माहिती वरती उपलब्ध होणार आहे. तिथे जाऊन आपण पाहू शकता.

Pik Vima Maharashtra Manjur

येथे क्लिक करून पहा माहिती 


📢 Mahadbt सोलर 100% पंप अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 शेतकऱ्यांना 50 योजना १००५ अनुदानावर ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !