Pik Vima Manjur 2021 | 21 लाख शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 1515 कोटी रु जमा होणार

Pik Vima Manjur 2021 | 21 लाख शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 1515 कोटी रु. दादाजी भुसे

पिक विमा मंजूर 2021

राज्यामध्ये विविध जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी, पूरपरिस्थिती उद्भवल्याने शेत पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामुळे

राज्यातील जवळपास 38 लाख शेतकऱ्यांनी पिक विम्याच्या नुकसान भरपाई मागितली आहे.

त्यापैकी नुकसान भरपाई मंजूर झालेले शेतकरी संख्या 21 लाख तर यांना पिक विमा नुकसान भरपाई म्हणून 1515 कोटी रुपये

मदत दिवाळीपूर्वी जमा करावी अशी सूचना राज्य सरकारने विमा कंपनी ला दिल्या आहे.

त्यानंतर hdfc iffco tokio relance insurance या विमा कंपनी विमा रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यास

सुरुवात केली आहे या मध्ये सर्वाधिक विमा सोयाबीन पिका ला मिळाला आहे.

पिक विमा वाटप सुरु केल्याने शेतकऱ्यांचे दिवाळी गोड होईल, अशी अपेक्षा राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केली

आहे. 

Kharip Pik Vima 2021

राज्यात जुलै व सप्टेंबर मध्ये  अतिवृष्टी  व पूरपरिस्थिती उद्भवल्याने राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे त्यात आता 38 लाख शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे पिक विमा मिळवा यासाठी मागणी केली आहे

तांत्रिक अडचणी इतर कारणे सांगून शेतकऱ्यांना विमा देण्यास नकार देण्याऱ्या विमा कंपनीची खबरदारी सरकार ने घेतली आहे आपण मागील वर्षी पाहिलं तर खरीप हंगाम मध्ये शेतकऱ्यांसाठी एकूण विमा रक्कम 5,800 कोटी रु. पिक विमा उतरविण्यात आला होता, पण विमा कंपन्या मात्र तसेच तांत्रिक अडचण 72 तासाची अट अश्या विविध कारणांमुळे शेतकर्यांना विम्या पासून वंचित ठेवले त्यात फक्त केवळ 750 कोटी विमा रक्कम मिळाली होती. 

त्यामुळे यावर्षी कोणत्याही प्रकारची फसवणूक शेतकर्यांची होणार नाही यासाठी कृषी विभाग यांनी खबरदारी घेतली आहे व जुलै मध्ये पावसाभावी पिक धोक्यात आली होती, (Pik Vima Manjur 2021) तेव्हा 23 जिल्ह्यात अधिसूचना काढून पिक संकटात असल्याचे पिक विमा कंपनी च्या निदर्शनास आणून दिले, त्यामुळे या 23 जिल्ह्यात 25% आगाऊ विमा रक्कम वाटप सुरु आहे.

38 लाख शेतकऱ्यांना 1515 कोटी रु.विमा  

अतिवृष्टी व पूरपरिस्थिती मुळे नुकसान झाले म्हणून 38 लाख शेतकऱ्यांनी विमा कंपनीला पूर्व सूचना दिल्या व यंदा 38 लाख

शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यामुळे त्या शेतकऱ्यां पैकी 21 लाख शेतकऱ्यांचे प्रस्ताव मंजूर झाले असून त्यासाठी 1515 कोटी रु.

देखील मंजूर करण्यात आले आहे.

आता 21 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्याचे आदेश पण कृषी विभागाने दिले आहे अशी माहिती कृषी

आयुक्त धीरज कुमार यांनी दिली आहे, त्याचबरोबर विम रक्कम विमा कंपनीने वाटप देखील सुरु केली आहे, अशी माहिती

सूत्रांनी दिली आहे.

शेतकऱ्यांना वेळेत विमा मिळवा यासाठी कृषी विभाग व कृषिमंत्री दादाजी भुसे हे खबरदारी घेत आहे सातत्याने विमा कंपनी 

यांच्या बरोबर बैठक घेऊन पाठपुरवठा केला आता उर्वरित शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळावी यासाठी पुन्हा प्रयत्न सुरु आहे

अशी माहिती कृषिमंत्री भुसे यांनी दिली आहे. 

📢 80% अनुदानावर ठिबक, तुषार सिंचन योजना सुरु:- येथे पहा

📢 वडिलोपार्जित संपती मुलीचा अधिकार ? येथे पहा 

📢 40 शेळ्या 2 बोकड योजना सुरु संपूर्ण माहितीसाठी VIDEO:- येथे पहा 

Leave a Comment