Pik Vima Manjur List | या जिल्ह्यात 461 कोटी विमा मंजूर लगेच पहा शेतकरी संख्या

Pik Vima Manjur List

Pik Vima Manjur List : नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना व शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. या जिल्ह्यात रुग्णाचा शिल्लक परतावा मिळणे झालेले आहे. सुरु आणि यासाठी शेतकरी वाट पाहून होते. आणि यासाठी एकूण 461 कोटी रुपयांचा विमा परतावा मंजूर झालेला आहे. तरी यासाठी कोणता जिल्हा आहे कोणते शेतकरी यामध्ये पात्र करण्यात आलेले आहे. आणि किती क्षेत्र हे बाधित झाले होते याबाबत संपूर्ण माहिती या लेखात जाणून घेऊ. तर हा लेख संपूर्ण वाचा कोणत्या पिकासाठी हा विमा मंजूर झालेला आहे सविस्तर माहिती लेखात जाणून घेऊया.

शेतकरी बांधवानो  नमस्कार आपणासाठी  रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच नवनवीन अपडेट  Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा  

Kharip Pik Vima Yadi 2022 

खरीप हंगाम 2021 मध्ये विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे तसेच पूर परिस्थितीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. आणि शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणात विमा कंपनीस ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने. तक्रार दाखल करून विमा कंपनीस सूचना दिल्या होत्या. शेतकऱ्यांना पीक विमा परतावा मंजूर झालेला आहे आणि त्यांची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे. अशातच नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांना पीक विमा परतावा मिळणे सुरु झाले आहे.

कांदा चाळ अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु लगेच येथे पहा 

खरीप पिक विमा मंजूर 2022 

खरीप हंगामाचा एकूण 461 कोटी रुपयांचा पीक विमा परतावा हा कंपनीने मंजूर केला होता. त्यापैकी 73 टक्के नुसार 330 रुपये पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला आहे. आणि आता उर्वरित 27 टक्केच्या जो नुसार पिक विमा आहे हा 131 कोटी रुपये. असून आता हा विमा संबंधित शेतकऱ्यांना वाटप करण्यास सुरू आहे अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांकडून देण्यात आलेली आहे.

सोलर पंप 100% अनुदान फक्त या शेतकऱ्यांना नवीन GR आला आता लगेच पहा 

पिक विमा कोणता पिकासाठी मंजूर 

यामध्ये नांदेड जिल्ह्यातील खरीप हंगाम 2021-22 मध्ये जिल्ह्यात नऊ लाख दहा हजार 941 शेतकऱ्यांनी. उडीद, मूग, तूर, कापूस, ज्वारी, आणि सोयाबीन साठी पिक विमा भरला होता. आणि या शेतकऱ्यांना आता विमा परतावा मिळणे सुरु झाले आहे. अशाप्रकारे नांदेड जिल्ह्यातील उर्वरित सर्व शेतकऱ्यांना जो 131 कोटी रुपये चा पिक विमा रक्कम होती. आता जमा होत असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. ही बातमी नांदेड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी नक्कीच (Pik Vima Manjur List) आनंददायी असणार आहे.

Pik Vima Manjur List

200 गाय पालन 2 कोटी रु. अनुदान योजना 2022 लगेच येथे जाणून घ्या


📢 500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रु. अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 नवीन विहीर अनुदान योजना 2022 :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !