Pik Vima Manjur Yadi 2021 | पिक विमा मंजूर यादी २०२१ | Pik Vima List 2021
महाराष्ट्र राज्यात ज्या ज्या जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आणि नुकसान झाले या जिल्ह्यांमध्ये अधिसूचना काढण्यात आली होती
असे 23 जिल्ह्यांमधील पात्र शेतकर्यांना पीक विम्याच्या 25% टक्केपर्यंत आगाऊ स्वरूपात वाटप चालू आहे, तर आता आपण
या लेखामध्ये या 23 जिल्ह्यांमध्ये कोणत्या पिकाला हा पिक विमा मिळणार आहे यासंबंधीची माहिती पाहणार आहोत तर
शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये 23 जिल्ह्यामध्ये एकूण 39 लाख 94 हजार शेतकरी पिक विमा साठी पात्र झालेले आहे.
नांदेड पिक विमा 2021
तर आता सर्वात पहिला जिल्हा म्हणजे नांदेड जिल्ह्यामध्ये पाहिले तर सोयाबीन या पिकासाठी सर्व मंडळी पात्र आहेत तर खरीप
ज्वारी तूर आणि कापूस या पिकाचे नुकसान दाखविण्यात आले होते आणि या पिकांसाठी सुद्धा नांदेड जिल्ह्यात पिक विमा हा
मिळणार आहे.
उस्मानाबाद पिक विमा यादी 2021
उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पाहिले तर सर्व मंडळी सोयाबीन या पदासाठी पात्र झालेले आहेत तर यामध्ये काही मंडळे की बाजरी
तूर आणि कापूस या पिकासाठी इतर काही मंडळी मका आणि उडीद या पिकासाठी पात्र आहेत.
अहमदनगर व अकोला विमा 2021
अकोला जिल्ह्यांमध्ये कापूस सोयाबीन या पिकासाठी हा पिक विमा दिला जाणार आहे त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यामध्ये आपण
जर पाहिले तर भुईमूग तूर बाजरी कापूस आणि सोयाबीन पिकासाठी अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी पात्र ठरविण्यात आलेले
आहे.
नाशिक पिक विमा 2021
नाशिक जिल्ह्यामध्ये मका भुईमूग बाजरी कापूस भात नाचणी काळ आणि सोयाबीन या पिकांचा पिक विमा हा मिळणार आहे
बीड पिक विमा 2021
बीड जिल्ह्यामध्ये पाहिले तर मूग उडीद सोयाबीन पिकाचा अधिसूचना काढल्या होत्या त्यांना सुद्धा पिक विमा हा मिळणार आहे
जळगाव पिक विमा 2021
जळगाव जिल्ह्यामध्ये मूग उडीद बाजरी आणि कापूस या पिकासाठी शेतकऱ्यांना 25 टक्के पीक विमा साठी पात्र ठरविण्यात आलेले आहे.
नंदुरबार पिक विमा 2021
नंदुरबार जिल्ह्यामध्ये कापूस सोयाबीन या पिकांचा पिक विमा मिळणार आहे बुलढाणा पिक विमा 2021 जिल्ह्यामध्ये सुद्धा मका कापूस सोयाबीन या पिकासाठी पात्र असणार आहे.
औरंगाबाद पिक विमा 2021
औरंगाबाद जिल्ह्यामध्ये मका कापूस आणि सोयाबीन पिकासाठी अधिसूचना काढण्यात आल्या होत्या त्यानुसार त्यांना
त्यानुसार काहीही मिळणार आहे त्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये काही निवडक मंडळी बारामती आणि इंदापूर येथे
बाजरी भुईमूग तूर आणि सोयाबीन या ठिकाणी पात्र झालेले आहेत त्यानंतर हिंगोली जिल्ह्यांमध्ये सोयाबीन आणि उडीद या
पिकासाठी सर्व मंडळी मात्र करण्यात आलेली आहे त्यानंतर धुळे जिल्ह्यासाठी उडीद ज्वारी बाजरी आणि या पिकासाठी पिक
विमा हा दिला जाणार आहे.
सोलापूर पिक विमा 2021
सोलापूर जिल्ह्यामध्ये सोयाबीन भुईमूग या साठी शेतकरी पात्र झालेले आहे त्यानंतर अमरावती जिल्ह्यामध्ये जुलै महिन्यात
झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते आणि त्यांच्यासाठी सोयाबीन या पिकाला
पीक विमा साठी पात्र करण्यात आलेले आहे लातूर जिल्ह्यामध्ये सर्व मंडळ सोयाबीन या पिकासाठी पात्र ठरविण्यात आलेले
आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये या पिकासाठी तसेच जालना जिल्ह्यामध्ये सोयाबीन या पिकासाठी शेतकरी पात्र ठरविण्यात आलेले
आहे त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सोयाबीन भुईमूग या पिकासाठी पिक विमा हा दिला जाणार आहे त्यानंतर परभणी
जिल्ह्यामध्ये सुद्धा मंडळी या ठिकाणी पात्र ठरविण्यात आले होते (Pik Vima Manjur Yadi 2021) त्यामुळे त्यांना सुद्धा सोयाबीन या पिकाला पीक विमा मिळणार आहे.
सांगली पिक विमा 2021
सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकासाठी शेतकरी विम्यासाठी पात्र असणार आहे
पालघर जिल्ह्यामध्ये तसेच रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा त्यासाठी शेतकरी पात्र असणार आहे अशा प्रकारच्या पीक विम्यासाठी
हे 23 जिल्हे पात्र असणार आहे अशाप्रकारे आपण पाहिलेल्या या 23 जिल्ह्यांच्या या अगोदर अधिसूचना काढण्यात आल्या
होत्या त्या मधील पात्र शेतकर्यांना पिक विमा रक्कम येत्या 2 ते ३ दिवसात खात्यात जमा होणार आहे. अशा प्रकारे हे
शासनाकडून त्याचप्रमाणे वर्तमानपत्र कडून सांगण्यात आलेले आहे आणि शेतकऱ्यांना आता पिक विमा जमा होण्याची मेसेज
सुद्धा येणे चालू झाले आहे.
📢 पिक विमा यादी कशी पहावी:- येथे पहा
📢 90% अनुदानावर शेतीला तार कुंपण योजना video:- येथे पहा