Pik Vima Manjur Yadi 2021 | Pik Vima yadi 2021 | पिक विमा मंजूर 2021

Pik Vima Manjur Yadi 2021 | Pik Vima yadi 2021 | पिक विमा मंजूर 2021

पंतप्रधान खरीप पिक विमा सन 2021 करिता राज्य शासनाने 973 कोटी 16 लाख रुपये विमा कंपनीस वितरित केल्याने शेतकऱ्यांना लवकरच विमा परतावा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

83 लाख 87 हजार पात्र 

शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत खरीप हंगाम 2021 करिता विमा भरला आहे तर कृषी
आयुक्तालयाच्या माहितीनुसार खरिपात अनेक भागात पावसामध्ये खंड पडला होता त्यामुळे काही भागात पिकांच्या सुधारित
पद्धतीत 50 टक्‍क्‍यांहून अधिक घट येण्याची शक्‍यता आहे विमा योजनेत या स्थितीला मध्यम प्रतिकूल परिस्थितीची असे म्हटले
आहे असून भरपाई देखील दिली जाते मात्र अशी स्थिती उद्भवलेले आधी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी जारी करणे आवश्यक असते
तरी यंदा 22 जिल्ह्यांमध्ये अधिसूचना जारी करण्यात आल्या होत्या.

खरीप हंगाम 2021 पिक विमा यादी 

करिता प्रतिकूल परिस्थिती जाहीर झाल्यानंतर अर्थात जिल्हाभर सरसकट विमा भरपाई सर्व शेतकऱ्यांना
देण्याची तरतूद नाही, परंतु अधिसूचना जारी झालेल्या अधिसुचित महसूल मंडळातील अधिसूचित पीक उत्पादक शेतकऱ्यांना
त्याचा लाभ मिळतो तर अशा मंडळात विमा संरक्षित रकमेचे 25 टक्के रक्कम ही विमा कंपनीने तात्काळ द्यावी लागते तर मात्र
राज्य शासनाने विमा योजना चा पहिला हप्ता विमा कंपनीला दिला असेल तरच ही भरपाई द्यावी लागते तर अशी देखील तरतूद
आहे त्यामुळे शासनाने पहिला हप्ता 973 कोटी 16 लाख रुपयांचा रक्कम वितरीत केल्याने शेतकऱ्यांना भरपाई मिळू शकणार
असल्याचे त्यांचे म्हणणे आहे

8 दिवसात रक्कम खात्यावर वर्ग 

मुख्य संखिकी विनयकुमार आवटे म्हणाले मध्ये हंगाम प्रतिकूल परिस्थितीच्या  27 लाख हेक्‍टर क्षेत्र होते त्याचा फटका आता
39 लाख शेतकऱ्यांना बसलेल्या तर राज्य शासनाने अनुदानाचा पहिला हप्ता दिल्याने शेतकऱ्यांना थेट बँक खात्यात येत्या
आठवडाभरात भरपाईची रक्कम संबंधित विमा कंपनीकडून जमा होऊ शकते (Pik Vima Manjur Yadi 2021) याची माहिती मुख्य सांख्यिकी विनयकुमार आवटे यांनी दिलेले आहेत की राज्य शासनाचा पहिला हप्ता विमा कंपनीस वितरित केला आहे, तर येत्या विमा रक्कम येथेआठवडाभरात शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात वर्ग होईल अशी माहिती विनयकुमार आवटे यांनी दिलेली आहे.

कृषी आयुक्त धीरजकुमार यांची प्रतिक्रिया

विमा कंपनी देय असलेल्या पहिल्या हप्त्यापोटी रुपये 973 कोटी 16 लाख अनुदान राज्य शासनाने विमा कंपनीस वितरित केले
आहे तर आता विमा रक्कम कंपन्यांना तत्काळ देण्यात येणार आहे अर्थात मित्रांनो 973 कोटी 16 लाख रुपये विमा कंपनीस
राज्य शासनाने रक्कम वितरीत केली आहे तरी ही कंपनी तत्काळ शेतकऱ्याच्या बँक खात्यावर जमा होयील अशी माहिती
देखील या ठिकाणी धीरजकुमार यांनी दिली आहे प्रतिकूल परिस्थितीची जाहीर झालेल्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना 25
टक्के रक्कम सुद्धा मिळणार आहे.

खरीप हंगाम 2020 विमा मंजूर यादी 

महाराष्ट्रातील या जिल्ह्याची खरीप पिक विमा सन 2020 चा विमा मंजूर झालाय तर यांची यादी जिल्ह्यानुसार उपलब्ध झालेले
आहेत विमा यादी डाउनलोड कशी करावी या मध्ये आपले नाव कसे चेक करावे त्याचबरोबर कोणत्या पिकासाठी तसेच
कोणत्या पिकाकरिता काय हेक्‍टरी विमा मंजूर झाला आहे संपूर्ण माहिती बघूया

पिक विमा 2020 मंजूर जिल्हे

चंद्रपूर, नाशिक, सातारा, जळगाव, सोलापूर, अहमदनगर, आपण वरील जिल्ह्यांमधील शेतकरी असाल तर आपण या यादीमध्ये
आपले नाव चेक करू शकता

पिक विमा यादी 2021

हि पोस्ट पहा 

पिक विमा यादी कशी काढावी तर हा video पहा 

Leave a Comment