Pik Vima Manjur Yadi : नमस्कार सर्वांना राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. या जिल्ह्यात या पिकासाठी सरसकट पिक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे. याबाबतचा Prees Note आहे जिल्हा कृषी अधिकारी यांच्या कडून जाहीर करण्यात आलेला आहे. तरी या बाबत संपूर्ण माहिती पाहणार आहोत कोणत्या पिकासाठी हा विमा मंजूर झालेला आहे. आणि किती विमा शेतकऱ्यांना दिले जाणार आहे, याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.
शेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि तसेच नवनवीन अपडेट Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
खरीप पिक विमा लातूर 2022
प्रेस नोट तुर पिक विमा धारक शेतकऱ्यांना २५% आगाऊ रक्कम मंजूर. खरीप हंगाम २०२१ प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत जिल्ह्यातील ८६२४९ हे. क्षेत्रावर तूर पिकाची पेरणी केलेली होती. त्यापैकी ६०८५६.७१ हे. एवढ्या क्षेत्रावर विमा संरक्षण घेण्यात आले होते. मा. जिल्हाधिकारी लातूर यांनी योजनेतील Mid Season Adversity या जोखीमे (Pik Vima Manjur Yadi) अंतर्गत.
👉👉नवीन शेळी पालन योजना सुरु 50 लाख रु.शासन निर्णय आला
अनुदान केंद्र सरकारची योजना 2022 सुरु👈👈
तूर खरीप पिक विमा लातूर
तूर पीक विमा धारक शेतकऱ्यांना २५ टक्के विमा नुकसान भरपाई आगाऊ स्वरूपात देण्याबाबतची अधिसूचना निर्गमित करुन आदेशित केले होते. त्यानुसार जिल्ह्यातील एकूण ६० महसूल मंडळांमध्ये सर्व तुर पिक विमा धारक शेतकऱ्यांना २५ टक्के आगाऊ नुकसान भरपाई रक्कम म्हणून ३९.१७ कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. त्यापैकी स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत ज्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली आहे. ती रक्कम समयोजित करून १३९९६५ शेतकऱ्यांना २०.४८ कोटी वाटप करण्यात
आलेले आहेत. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी लातूर.
📢 शेळी पालन अनुदान योजना 2022 करिता ऑनलाईन फॉर्म :- येथे पहा
📢 ट्रक्टर अनुदान योजना 2022 करिता ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा