Pik Vima New Yadi :- खरीप २०२० पिकविमा संदर्भातील आपल्या लढ्याचा पहिला महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण होत उर्वरित पीकविमा प्राप्ती संदर्भात ४ विभागात योजनाबद्ध कार्यवाही करण्याबाबत पाठपुरावा सुरू आहे.
यासंदर्भात मा.जिल्हाधिकारी महोदयांना सूचित करण्यात आले आहे. आजवर योजनाबद्ध रीतीने कार्य केल्यामुळे खरीप २०२० पीकविम्याची रू.२०१.३४ कोटींची रक्कम उपलब्ध होऊन.
Pik Vima New Yadi
शेतकऱ्यांना लवकरच वितरित होणार आहे. पुढील रक्कम लवकरात लवकर उपलब्ध होण्यासाठी विभागवार योजना महत्त्वपूर्ण ठरणार आहे. विभाग १ : त्वरित कार्यवाही करून शेतकरी बांधवांना दिलासा देणे :
खरीप २०२० प्रधानमंत्री फसल बीमा योजनेच्या माध्यमातुन, मा.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे आपल्याकडे उपलब्ध असलेल्या रु. २०१.३४ कोटी रकमेतून प्रो-राटा (शेतकऱ्यांच्या क्षेत्रनिहाय हिस्यानुसार).
खरीप पिक विमा मंजूर यादी
गेली दोन वर्षे हक्काच्या नुकसान भरपाई पासून वंचित असलेल्या, धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील ३,५७,२८७ शेतकऱ्यांना अदा करणे न्यायचे ठरेल.
याबाबत मा.उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन, विधी व न्याय मंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यासोबत चर्चा झाली असून त्यांना तशी विनंती केली आहे व त्यांनी ती मान्य केली आहे.
काय हेक्टरी मिळेल विमा तुम्हाला टच करून पहा
पिक विमा यादी महाराष्ट्र
हा निधी दि.२७/१०/२०२२ ला खात्यावर उपलब्ध होताच मा.न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सर्व लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रो-राटा (शेतकऱ्यांच्या क्षेत्रनिहाय हिस्यानुसार) ही रक्कम जमा करण्यात यावी.
या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले आहे. खरीप २०२० पीक विमा लाभार्थ्यांची यादी आपल्या गावातील ग्रामपंचायतीत डकविण्यात आली आहे. काही अडचण असल्यास, कमेंट मध्ये माहिती द्यावी.
तुम्हाला काय हेक्टरी विमा मिळेल टच करून पहा
खरीप पिक विमा यादी
शेतकरी बांधवांनी आपले नाव, क्षेत्र आणि खाते क्रमांक यांची खातरजमा करून घ्यावी. यादीमध्ये नाव नसल्यास काय करावे? पात्र असूनही यादीमध्ये आपले नाव.
नसल्यास किंवा काही बदल असल्यास तलाठी. अथवा कृषी सहाय्यक यांना लेखी कळवून त्याची पोच अवश्य घ्यावी. लक्षात ठेवा, पोच घेणे अत्यंत आवश्यक आहे.
येथे पहा यादी कोणाला व कोणता जिल्हा
📢 कुकुट पालन अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 शेळी पालन योजना महाराष्ट्र 2022 :- यादी जाहीर :- येथे पहा