Pik Vima Online Form | Crop Insurance | रब्बी हंगाम पिक विमा ऑनलाईन फॉर्म भरणे सुरु येथे भरा पिक विमा व डाउनलोड करा पिक पेरा

Pik Vima Online Form

Pik Vima Online Form :- नमस्कार शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचे आणि आनंदाची बातमी आहे. रब्बी हंगाम सन 2022-23 करिताचे ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहेत. म्हणजेच रब्बी हंगामाच्या पिकाचा जो विमा आहे, अर्ज सुरू झालेले आहेत. (Crop Insurance)

शेतकरी बांधवांना आपल्या पिकांचा विमा काढून आपली पीक हे संरक्षित करावी. यासाठी ही योजना केंद्र सरकारकडून राबवली जात असते. यामध्ये विविध पीक विमा कंपन्या आहेत, ज्या शेतकऱ्यांना पिक विमा संरक्षण देत असते. (Pik Vima Online Form)

शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Pik Vima Online Form

रब्बी हंगाम 2022 साठीचा पिक विमा ऑनलाईन प्रक्रिया ही सुरू झालेली आहे. जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना त्यांच्या शेतीतील रब्बी पिकाचा ऑनलाईन पीक विमा अर्ज सादर करून द्यावा.

असे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आलेली आहे, रब्बी पिक विमा ऑनलाईन अर्ज शेतकरी स्वतः देखील करू शकतो. तसेच सीएससी सेंटरच्या मार्फत देखील करू शकतो. आता शेतकरी बांधव स्वतःच्या मोबाईलच्या साह्याने ऑनलाइन पीक विमा फॉर्म भरू शकता.

Pik Vima Online Form

येथे क्लिक करून ऑनलाईन फॉर्म भरा

रब्बी पिक विमा ऑनलाईन फॉर्म 2022

पिक विमा भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याकरिता लागणारी कागदपत्रे कोणकोणती आहेत. हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आपण सीएससी सेंटर किंवा स्वतः मोबाईलवरून ऑनलाइन अर्ज करत असाल. (pik pera form download)

त्यासाठी कागदपत्रे पुढील दिलेले प्रमाणे आहेत. जसे आधार कार्ड, बँक पासबुक सातबारा, एकूण जमिनीचा दाखला उतारा, स्वयंघोषणापत्र (पिकपेरा) इत्यादी लागणार आहेत. पिकपेरा हवा असल्यास आपण खालील दिलेल्या माहिती वरती डाऊनलोड करू शकता.

Pik Vima Online Form

येथे क्लिक करून पीकपेरा डाउनलोड करा 

Pik Vima Online Form


📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !