Pik Vima Yadi 2021 | 8 दिवसात सर्व शेतकऱ्यांना पिक विमा मिळणार कृषी आयुक्त

Pik Vima Yadi 2021 : नमस्कार सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्याचे कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी माहिती दिली आहे, हे तर आतापर्यंत खरीप हंगाम सन 2021-22 चा पिक विमा अंतर्गत राज्यातील 10 लाख 26 हजार शेतकऱ्यांना 419 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे.

पिक विमा सर्व शेतकऱ्यांना मिळणार 

तसेच मध्यम हंगामपूर्व दाव्या मध्ये 84 हजार शेतकऱ्यांना 11.32 कोटी रुपये व वाटप करण्याचे काम देखील सुरू आहे तर कृषी विभागाच्या अहवाल प्रमाणे विमा कंपनीने 47.61 लाख शेतकऱ्यांना एकूण 2 हजार 750 कोटी वाटप करण्यात येईल

तसेच भरपाई वाटणे हे अपेक्षित आहे अशी माहिती कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी यावेळी दिली आहे संपूर्ण माहिती पाण्यासाठी खाली दिलेले माहिती आपण वाचू शकता.

खरीप पिक विमा कधी मिळेल ? 

कृषी आयुक्तालयाच्या सूत्रांच्या म्हणण्यानुसार, पात्र शेतकऱ्यांना नुकसानभरपाई वाटपासाठी आता सर्वच कंपन्या युद्धपातळीवर दाव्यांचा निपटारा करीत आहेत. या कंपन्यांनी ‘मध्य हंगाम पूर्व नुकसान’  गटातील दाव्यांपोटी आतापर्यंत १०.२६ लाख शेतकऱ्यांना ४१९ कोटी रुपये वाटले आहेत.

Pik Vima List 2021 

‘मध्य हंगामपूर्व’ दाव्यांमध्ये अजून ८४ हजार शेतकऱ्यांना किमान ११.३२ कोटी रुपये वाटण्याचे काम सुरू आहे. ‘नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान’ या गटातील भरपाईपोटी १९.६६ लाख शेतकऱ्यांचे दावे निकाली काढले गेले आहेत. 

Pik Vima Download List 2021 

एक हजार ३५१ कोटी रुपये अदा केलेले आहेत. ‘नैसर्गिक आपत्ती नुकसान’ या गटातील आणखी १६.६५ लाख शेतकऱ्यांना जवळपास ९६८ कोटी वाटण्याचे काम बाकी आहे. (Pik Vima Yadi 2021) “आमच्या अहवालाप्रमाणे विमा कंपन्यांनी ४७.६१ लाख शेतकऱ्यांना एकूण दोन हजार ७५० कोटी रुपयांची भरपाई वाटणे अपेक्षित आहे. उर्वरित शेतकऱ्यांना भरपाईचे वाटप येत्या ८-१० दिवसांत होण्याची शक्यता आहे.

खरीप पिक विमा कसा मिळेल ? 

उर्वरित शेतकऱ्यांना भरपाईचे वाटप येत्या ८-१० दिवसांत होण्याची शक्यता शेतकऱ्यांना भरपाईच्या रकमे बाबत काही शंका

असल्यास तालुका कृषी अधिकारी किंवा विमा कंपन्यांशी संपर्क साधता येईल अशी माहिती कृषी आयुक्तालयाच्यान सूत्रांनी

दिली.


📢 गाय/म्हैस अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢कुकुट पालन 1 लाख 68 हजार अनुदान ऑनलाईन फॉर्म :- येथे पहा 

माहिती स्रोत व सौजन्य :- अग्रोवोन 

Leave a Comment