pik vima yadi download 2021 | पीक विमा यादी कशी डाउनलोड करावी

Pik Vima Yadi Download 2021 | पीक विमा यादी कशी डाउनलोड करावी

आजच्या या लेखामध्ये आपण पाहणार आहोत, महाराष्ट्रातील या जिल्ह्यांची खरीप पीक विमा यादी 2020 विमा मंजूर झाला आहे. तर कोणते जिल्हे आहेत कोणत्या शेतकऱ्यांना हा विम्याचा लाभ मिळणार आहे व कोणत्या जिल्ह्यातील किती लाभार्थ्यांना व कोणत्या पिकांचा विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाली आहे संपूर्ण माहिती पाहुयात.

Pik Vima Yadi Download 2021

सर्वात प्रथम जाणून घ्या की, कोणत्या पीक विमा कंपनी कडून कोणत्या जिल्ह्यांना साठी विमा मंजूर झाला आहे खालील प्रमाणे

जिल्ह्यांना खरीप पीक विमा मंजूर झाला ते पहा. भारती एक्स कंपनी कडून या जिल्ह्यांना विमा मंजूर करण्यात आला असून तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा देखील करण्यात आला आहे.

पीक विमा मंजूर जिल्हे                      

  1. चंद्रपूर
  2. नाशिक
  3. सातारा
  4. जळगाव
  5. सोलापूर
  6.  अहमदनगर

आपण ही यादी भारती एक्स विमा कंपनी च्या Official वेबसाईटवर जाऊन देखील डाउनलोड करू शकता ती यादी

डाउनलोड कशी करायची पाहण्यासाठी हा खालील व्हिडिओ आपण पाहू शकता

आपण यावरील व्हिडिओ पाहून सुद्धा यादी डाउनलोड करू शकता, त्याच बरोबर आपण Premium Rates मध्ये आपण

पाहू शकता की  किती विमा कोणत्या पिकाला मंजूर आहे येथे क्लीक करा

पिक विमा यादी डाऊनलोड लिंक:- येथे पहा

नोट:- हा विमा फक्त १) अहमदनगर २) चंद्रपूर ३) नाशिक ५)सातारा ६) जळगाव ७) सोलापूर या जिल्ह्यांकरिता विमा मंजूर

झाला आहे ज्यांनी ऑनलाईन पद्धतीने तक्रार दाखल केली आहे.

Official website लिंक https://www.bharti-axagi.co.in/crop-insurance   

या वेबसाईटवर आपण जाऊन आपण वर्षे 2017 ते 2020 पर्यंत आपण दोन्ही खरीप व रब्बी पीक विमा यादी डाउनलोड करू शकता, 

प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना          प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना सुरू योजने संदर्भात संपूर्ण माहिती जसे योजनेचा लाभ कोणत्या लाभार्थ्यांना दिला जाणार आहे तसेच ही योजना कोणत्या जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येणार आहे त्याच बरोबर याचा ऑनलाईन अर्ज कसा करावा संपूर्ण माहिती खाली दिली आहे त्या लिंक वर क्लीक करून जाणून घ्या सविस्तर माहिती,

शेतकऱ्यांना मोठी आनंदाची बातमी राज्यातील या सर्व शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कुसुम सौर कृषी पंप योजने अंतर्गत 90 ते 95 टक्के अनुदानावर सौर कृषी पंप पुरविण्यात येणार आहेत त्या संदर्भातील संपूर्ण माहिती पाहण्यासाठी येथे पहा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !