Pik Vima Yojana 2022 | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार, जाणून घ्या

Pik Vima Yojana 2022

Pik Vima Yojana 2022 :- शेतकऱ्यांसाठी महत्वकांक्षी योजना. प्रधानमंत्री पीक विमा योजना प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नैसर्गिक परिस्थितीमुळे पिकाचे होणारे नुकसान. अतिवृष्टी, शेतामध्ये पाणी साचून नुकसान होणे, भुस्खलन, नैसर्गिक आग, दुष्काळ पावसातील खंड, किड व रोग, वीज कोसळणे.

गारपीट, वादळ व चक्रीवादळ अशा नैसर्गिक गोष्टींमुळे होणाऱ्या नुकसानीस व स्थानिक परिस्थितीमुळे पिकाचे काढणीनंतर होणारे नुकसान. अशा विविध कारणांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीस विमा संरक्षण दिल्या जातो.

Pik Vima Yojana 2022
Pik Vima Yojana 2022

Pik Vima Yojana 2022

राज्यात मागील अनेक दिवसांपासून नैसर्गिक आपत्तींमुळे पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना पीक विम्याच्या माध्यमातून आर्थिक मदत दिली जाते. सध्या राज्यात जून ते ऑगस्ट महिन्या दरम्यान नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे खूप नुकसान झाले आहे. (Pik Vima 2022 Maharashtra List)

खरीप पिक विमा योजना 2022

गेल्या काही दिवसांत राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झालीय.. त्यात पिकांचे मोठे नुकसान झालेय. निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आता अनेक शेतकरी पीक विमा मिळण्याची वाट पाहत आहे. पीक विमा योजनेबाबत महत्वाची बातमी आली आहे. (Pik Vima Claim Online)

पीक विमा धारकांसाठी आनंदाची बातमी.

प्रधानमंत्री खरीप पीक विमा योजना 2022 संदर्भात शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी.. आता या वर्षाच्या खरीप हंगामातील पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

आता शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे. यामध्ये काही जिल्ह्यांसाठी पीक विमा मंजूर करण्यात आला आहे. ‘Nuksan Bharpai List 2022’

या जिल्ह्यांसाठी पीक विमा मंजूर..

अकोला आणि नांदेड जिल्ह्यासाठी पीक विमा मंजूर झाला आहे. या जिल्ह्यातील पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे. यामध्ये सोयाबीन व कापूस पिकाच्या नुकसानीसाठी पीक विमा दिल्या जाणार आहे. राज्य सरकारमार्फत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 3 हजार 501 कोटी रुपये वितरित केल्या जाणार आहे. (Pik Vima Nanded Jilha 2022)

एवढी मदत मिळणार..

शेतकऱ्यांना निकषानुसार जिरायत शेतातील पिकांच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टर 13,500 रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेत. बागायत पिकांच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टर 27,000 रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेत.

बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टर 36,000 रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेत. (Pik Vima Akola Jilha)

Pik Vima Yojana 2022

हेही वाचा; नवीन कुसुम सोलर पंप अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा 

Ativrushti Nuksan Bharpai

अकोला आणि नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विमा मंजूर केला आहे. या जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे. (Ativrushti Nuksan Bharpai) राज्यातील इतर जिल्ह्यांतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा दिल्या जाईल.

Pik Vima Yojana 2022

हेही वाचा; महाबीज चे सोयाबीन बियाणे दर जाहीर पहा येथे लगेच 


📢 500 शेळ्या 25 बोकड योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा जीआर 

📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !