pik vimas

pik vimas :- उस्मानाबाद प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप २०२०. प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे विमा कंपनीने २ लाख ३ हजार ६६६ शेतकऱ्यांची पहिली यादी जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करून दिली आहे.

प्रति हेक्टरी १८ हजार रुपये याप्रमाणे नुकसानभरपाई देण्याचेही कंपनीने कबूल केल्याची माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली. उच्च न्यायालयाचा आदेश कायम राखत सर्वोच्च न्यायालयाने २७ सप्टेंबर २०२२  पर्यंत ३ लाख ५७ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानभरपाई अदा

pik vimas

करण्याचे आदेश दिले होते. तांत्रिक अडचणीमुळे विलंब झाला; परंतु सर्वोच्च न्यायालयाकडील २०१.३४ कोटी रुपयांचा धनाकर्ष २१ ऑक्टोबर २०१२ रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे. ही रक्कम शेतकऱ्यांना वितरित