Pikavaril Tannashak Chi Mahiti :- शेतातील तणांचा नायनाट करण्यासाठी ही यंत्र शेतकऱ्यांसाठी ठरेल फायदेशीर तर कोणती यंत्र आहे. त्याचे वैशिष्ट्ये आणि त्याची किंमत आपण पाहणार आहोत. नेमकी कशाप्रकारे हे तणांचा नियंत्रणासाठी फायदेशीर आहे हे आपण पाहूयात.
पिकांची लागवड केल्यानंतर त्यात तणांचा मोठ्या प्रादुर्भाव पाहायला मिळतो. आणि अशातच आपण आंतरमशागतीमध्ये खुरपणी तसेच उखरुन घेण्यासारख्या विविध गोष्टींचा अवलंब करून तणांचा नायनाट करत असतो. परंतु या सर्व बाबींचा विचार केला तर नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणावर मजुरांची आवश्यकता असते.
Pikavaril Tannashak Chi Mahiti
या परिस्थितीत मजुरांची टंचाई मोठ्या प्रमाणात असल्यामुळे अनेक वेळा याबाबतीत अडचनज निर्माण होतात. आणि तसेच मजुरीचा खर्च देखील प्रचंड वाढल्यामुळे अनेक कृषी यंत्रांचा वापर यात करू शकतो. आज अशा यंत्राचा माहिती पाहणार शेतकऱ्यांच्या फायद्याचा आहेत.
जो कृषी क्षेत्रामध्ये देखील अनेक कामांसाठी यंत्र विकसित आहे. यंत्राच्या मदतीने आता शेतीचे अनेक कामे ही केले जातात. आता खुरपणी करण्यासाठी लागणारा खर्च हा कमी करता येतो. शेतमजूर टंचाईच्या पार्श्वभूमीवर यंत्राच्या साह्याने शेतीची कामे सहज होणार आहे.
याच पद्धतीने पिकामध्ये तणांचा जे नियंत्रण करण्यासाठी हे नवीन यंत्र विकसित करण्यात आले आहे. या यंत्राचे सानेडो हे नाव असून ही विकसित करण्यात आले आहे. यंत्राचा नाव सानेडो हे आहे, तर सानेडो मशीन कशी करेल तणाचे काढण्याचे काम किंवा व्यवस्था हे पाहूया.
तण काढण्यासाठी कृषी यंत्र
सानेडो हे नवीन यंत्र विकसित शेतकऱ्यांना याचा खूप फायदा होणार आहे. ट्रॅक्टर प्रमाणे काम करणारी ही मशीन पिकातील तण काढण्यासाठी वापरले जाते. सानेडो या यंत्राची रचना पाहिली तर यामध्ये हायड्रोलिक सिस्टमचा 5 फॉल कल्टीवेटर देण्यात आलेले आहेत.
या फॉल कल्टीवेटर च्या मदतीने तण काढण्याचे काम व्यवस्थितपणे केली जाते. आणि सोबतच मोकळी झालेली माती बेडवर व्यवस्थित देखील टाकले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना या यंत्रात खूप मोठा फायदा होणार आहे.
📒 हे पण वाचा :- पोल्ट्री फार्म सुरू करण्यासाठी आता 50% टक्यावर 50 लाखापर्यंत कर्ज कसं घ्याल ? पहा केंद्राची ही योजना सुरू त्वरित ऑनलाईन फ्रॉम भरा !
Krushi Yantrikikaran
आता महाराष्ट्र मध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या जास्त असून असे शेतकऱ्यांकरिता हे मुझे मोठ्या प्रमाणात फायदेशीर आहे. क्षमता असलेली हे यंत्र प्रति तास फक्त 800 ml डिझेल खाते तर टीटीसी मशीन याला प्रमाणित केल्यास अत्यंत प्रगत तंत्रज्ञान परीक्षणाच्या माध्यमातून नियंत्रित करण्यात आलेले आहेत.
आता हे यंत्र यामध्ये डिझेलचा वापर केला जातो आणि शेतकऱ्यांची जे कामे आहेत ते वेळेत पूर्ण आणि पैशाची बचत ही यंत्र करत आहे. मशीनचा उपयोग होणार असून यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत मिळेल. किती सानेडो मशीनची किंमत खूपच फायद्याची असून परवडणे योग्य आहे. आणि असे हे सानेडो मशीनची किंमत एक लाख 25 हजार रुपये असून ते डिझेलवर काम करत असते.
📒 हे पण वाचा :- केंद्र सरकारची नवीन योजना, आता केवळ 20 रुपयांत मिळतो 2 लाखांचा लाभ फक्त असा घ्या लाभ हे लाभार्थी पात्र वाचा डिटेल्स !