Pikkarj Vyaj Savlat Yojana | बिनव्याजी कर्ज योजना | 3 लाख रु शून्य टक्के व्याजावर

Pikkarj Vyaj Savlat Yojana | बिनव्याजी कर्ज योजना | 3 लाख रु शून्य टक्के व्याजावर

Pikkarj Vyaj Savlat Yojana

Pikkarj Vyaj Savlat Yojana : नमस्कार सर्वांना शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. पीक कर्ज व्याज सवलत योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 0 टक्के व्याजदरावर तीन लाख रुपये पर्यंत पीक कर्ज उपलब्ध होणार आहे. यासाठी राज्य शासनाने योजना सुरू केली आहे तरी योजना कोणती आहे. याबाबत संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये जाणून घेऊयात.

Shetkari Pik Karj Yojana 2022

राज्यातील शेतकऱ्यांना सहकारी कृषी पंत संस्थामार्फत व्याजदरात. वसुलीची निगडीत प्रोत्साहनात्मक सवलत देण्याचा निर्णय शासनाने 24/11 /1988 च्या शासन निर्णय घेतला होता. त्यानुसार 02/11/1991 च्या शासन निर्णयानुसार डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना दिनांक 01/14/1990 पासून पिक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना लागू करण्यात आली होती.

सहकारी कृषी पत संस्थेकडून पिक कर्ज घेणाऱ्या त्यांची प्रतिवर्ष 30 जून पर्यंत संपूर्ण परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज दरात सवलत देण्यात येत होती. आणि याच अनुषंगाने आता राज्य शासनाने दिनांक 13/12 /2012 रोजी च्या शासन निर्णयानुसार रुपये एक लाख रुपयांचे पीक कर्जावर वार्षिक 3 टक्के व त्यापुढील तीन लाखांपर्यंतच्या कर्जावर एक टक्के दराने व्याज सवलत लागू करण्यात आली होती.

शेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच नवनवीन अपडेट  Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 

पिक कर्ज व्याज सवलत योजना

त्याच नंतर शासनाने दिनांक 11/06/2021 रोजी च्या शासन निर्णयान्वये रुपये तीन लाखांपर्यंत अल्पमुदत पीक कर्ज घेऊन त्यांची मुदत परतफेड. करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र शासनाने 3 टक्के व्याज सवलत विचारात घेऊन सदर कर्ज योजनेच्या शून्य टक्के व्याज दराने उपलब्ध होणार आहे. या ठिकाणी 11/06/ 2021 च्या शासन निर्णयानुसार तीन लाखापर्यंत आपल्याला शून्य टक्के व्याजदर आहे. हे या ठिकाणी पीक कर्ज (Pikkarj Vyaj Savlat Yojana) मिळणार आहे. सदर योजनेची संपूर्णपणे माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेला व्हिडीओ आपण नक्की पहा. जेणेकरून आपल्याला या योजनेची संपूर्ण माहिती त्या व्हिडिओ मध्ये दिलेल्या माहितीने समजेन.


📢 कुकुट पालन 25 लाख रु. अनुदान योजना सुरु :- येथे पहा 

📢 पीएम किसान योजनांचा 11 वा हफ्ता या दिवशी पहा तारीख :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !