Plymouth Rock Chicken Price :- नमस्कार सर्वांना. आपण नोकरी करत असेल किंवा Kukutpalan करत असाल तर आपल्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे.
आपण या जातींच्या कोंबड्यांचे पालन करून कमी कालावधीमध्ये चांगले पैसा कमवू शकता. तर या जाती कोणते आहेत, याबाबत माहिती जाणून घेऊया.
Plymouth Rock Chicken Price
ग्रामीण भागात शेती सोबत अनेक व्यवसाय करतात. त्यातील प्रमुख व्यवसाय म्हणजेच कुकूटपालन व्यवसाय तर यामध्ये शेतकरी अंडी व्यवसाय करून चांगला पैसा कमवता येऊ शकतो.
यातच चांगली अंडी देणारी जात कोणती आहे. त्या जाती विषयी माहिती जाणून घेऊया. तर एका वर्षात जवळपास 270 अंडी घालण्याची क्षमता असलेली ही कोंबडी आहे.
प्लायमाउथ रॉक कोंबडीचे पालन
रॉक कोंबडी तर शेतकऱ्यांना चांगला नफा कमवून देऊ शकते. तर माहितीनुसार कोंबडी एका वर्षात 250 ते 270 अंडी देऊ शकते. या कोंबडीच्या तर एका अंड्याची जवळपास वजन 60 ग्रॅम आहे.
या कोंबडीचे वजन 3 kg पर्यंत आहे. तर या कोंबडीची विशेष माहिती या कोंबडीची चोच पिवळी आणि कान लाल असतात. त्या कोंबडीला अमेरिकन जात ही मानले जाते.
रॉक कोंबडी विषयी माहिती
भारतातील अनेक राज्यांमध्ये मुबलक आढळते. आणि विशेष म्हणजे तर शेतकऱ्यांसाठी व्यवसायाची दृष्टीने (Plymouth Rock) कोंबडी भारतात खूप चांगली मानली जाते.
किती दिवसात आपल्याला पैसा या ठिकाणी कमवता येऊ शकतो. तर Plymouth Rock चिकन भारतातील प्रत्येक राज्यात पाहायला मिळेल ज्याला रॉक चिकन असेही म्हणतात.
Plymouth Rock Farming
हेन चिकन मास देखील अतिशय चवदार आणि आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर मानले जाते. त्यामुळे बाजारात या माणसाची किंमत खूप जास्त आहे.
अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना Plymouth Rock जातीची कोंबडी खूप फायदेशीर आता ठरणार आहे. तर अशाप्रकारे ही एक महत्त्वाची या माहिती.
कोंबडी फार्म
आपण जवळील कोंबडी फार्म या ठिकाणी जाऊन तिथं जर ह्या जाती असतील आपण खरेदी करू शकता. यावर अजून महत्त्वाचे अपडेट अधिक माहिती आपल्याला मिळाली तर आपल्याला नक्की कळवण्यात येईल धन्यवाद.
📢 कुकुट पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती
📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा