Pm Awas Gramin Yojana | या जिल्ह्यात 1266 नवीन घरकुल ड लाभ, पहा गावनिहाय यादी लगेच

Pm Awas Gramin Yojana

Pm Awas Gramin Yojana :- नमस्कार सर्वांना. आजचा या लेखात माहिती आहे, प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांना घरकुलाचा आता या ठिकाणी लाभ मिळणार आहे. या जिल्ह्यातील लाभार्थ्यांना घरकुल या ठिकाणी मिळणार आहे.

Pm Awas Gramin Yojana

एकूण आपण या ठिकाणी जर पाहिलं तर घरकुल योजनेत ड नमुन्यातील अर्जातील तांत्रिक कारणास्तव अपात्र ठरलेल्या 1266 लाभार्थ्यांना फेरसर्वे माध्यमातून पुन्हा समावेश करण्याची या ठिकाणी संधी या ठिकाणी मिळाली आहे. 2011 च्या सामाजिक आर्थिक व जातीनिहाय सर्वेक्षणाच्या आधारावर तालुक्यामध्ये लाभार्थी निश्चित करण्यात आले होते. त्यातून जवळपास 6500 घरकुल लाभार्थ्यांची अंतिम निवड निश्चित करण्यात आली होती. तर यामध्ये जे कुटुंबे वंचित राहिलेले आहेत.

Pm Awas Gramin Yojana
Pm Awas Gramin Yojana

कोणाला मिळणार घरकुल 

अशांना शासनाने या योजनेत वंचित असलेल्या लाभार्थ्यांना समाविष्ट करण्यासाठी ड नमुन्यातील फॉर्म भरून घेण्यात आलेले आहे. तर तालुक्यामध्ये 15,139 लाभार्थ्यांनी अर्ज या ठिकाणी दिलेले आहेत. तर एकूण डाटा एन्ट्री ऑपरेटर यांच्या माध्यमातून प्रतीक्ष स्थळ पाहणी करून लाभार्थी निश्चित करण्यात आले. त्यामध्ये 13893 लाभार्थी पात्र तर 1266 लाभार्थ्यांना आपत्र ठरवण्यात आले होते.

कोणता जिल्हा कोणते गाव ?

यामध्ये आता जे अपत्र आहेत, अशा अपात्र ना याठिकाणी फेरसर्वे होऊन पुन्हा योजनेत समावेश या ठिकाणी करता येणार आहे. तर यामध्ये गावनिहाय लाभार्थी संख्या आलेली आहे. तरी बातमी सोलापूर जिल्ह्यातून आलेली, तर सोलापूर जिल्ह्यातील आपला रहिवासी असाल तर आपल्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. तर गावनिहाय लाभार्थी संख्या या ठिकाणी पुढे दिली आहे. तर यामध्ये लक्ष्मी दहिवाड 8, लाभार्थी आहे. हिवरगाव 25, आरळी 22, मानेवाडी 82, गुंजेगाव 16, जालिहाळ 46, येड्राव 31.

घरकुल योजना महाराष्ट्र यादी

मरवडे 18, धरमगाव 7, रेवेवाडी 19, भोसे 15, तेरा हुलजुती 62. नींबू  36, तांडूर 15, भाळवणी 38, जित्ती 10, उचेठाण 25. बोराळी 73 कमळ 17, लमानतांडा 13. विविध हे गाव आहेत.या गावांची माहिती म्हणजेच एकूण गावांपैकी 1266 लाभार्थ्यांची फेरसर्वे या ठिकाणी होणार आहे. हे फेरसर्वे माध्यमातून आता घरकुल मिळण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा झाला आहे. तरी या संदर्भातील अधिक गावांची माहिती आपल्याला हवी असल्यास या ठिकाणी खाली देण्यात आलेली माहिती वरती जाऊन आपण पाहू शकता.


📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top