pm awas yojana eligibility :- एका पात्र लाभार्थ्याला घरबांधणी किंवा नूतनीकरण्यासाठी दीड लाख रुपये पर्यंत अनुदान उपलब्ध यातून होणार आहे. याचा कुटुंबात जितके पात्र लाभार्थी त्या प्रमाणात या अनुदान उपलब्ध होणार आहे.
मैदानी भागात 17 हजार पासून एक लाख वीस हजार रुपये पर्यंत. डोंगराळ प्रदेशात एक लाख तीस हजार रुपये प्रति लाभार्थी अनुदान मिळू शकते. राज्य सरकारने या योजनेअंतर्गत डिसेंबर 2024 पर्यंत 3.75 लाख घरे बांधण्याची ध्येय ठेवले आहेत.
pm awas yojana eligibility
राज्यात तब्बल 2.19 लाख गरिबात कामाच्या विविध टप्प्यांमध्ये आले आहे .आणि आता राज्यात शासन निर्णय जाहीर झालेला आहे. योजना शहरीअंतर्गत बहुमजली बांधकामांना परवानगी देण्याचा मुद्दा विचारधारीन होता.
आणि केंद्रीय सुधारणा नुसार राज्य सरकारच्या गृहनिर्माण विभागाने या योजनेत सुधारणा करून या संदर्भात शासन निर्णय जाहीर केलेला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेत जागेवर बहुमजली इमारती बांधण्याची परवानगी आता देण्यात आलेली आहे.