Pm Fasal Bima Yojana | कृषीमंत्री यांचे निर्देश, या शेतकऱ्यांना 447 कोटी रु. विमा भरपाई, तुम्हाला मिळणार का ?

Pm Fasal Bima Yojana

Pm Fasal Bima Yojana :- शेतकरी बांधवांसाठी कृषिमंत्र्यांची महत्त्वाची बातमी, निर्देश याठिकाणी जाहीर झालेले आहेत. शेतकऱ्यांना तब्बल 447 कोटी रुपयांची भरपाई या ठिकाणी मिळणार आहे. यासंदर्भात कृषीमंत्री यांनी आज लाईव्ह बैठकीत याबाबत माहिती दिलेली आहेत.

संपूर्ण माहिती काय आहेत, आजच्या या लेखांमध्ये जाणून घेऊया. कोणत्या शेतकऱ्यांना ही रक्कम मिळणार आहे, काय त्यासाठी पात्रता, आणि काय म्हणाले आहेत कृषिमंत्री याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

Pm Fasal Bima Yojana

विमा कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 1 हजार 966 कोटी 63 लाख रुपयाचे नुकसान भरपाईचे वितरण करण्यात आल्याची माहिती अब्दुल सत्तार यांनी दिलेली आहेत. प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप 2022 शेतकऱ्यांना विविध विमा कंपनीच्या माध्यमातून 10966 कोटी 63 लाख

रुपये रक्कम शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेली आहे. तसेच प्रलंबित 447 कोटी रुपयांची नुकसान भरपाईची रक्कम तत्काळ वितरित करण्याचे निर्देश कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी पिक विमा कंपन्यांना दिलेला आहेत.

कृषी मंत्री अब्दुल सत्तार

प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा आढाव संदर्भात आज मंत्रालयात कृषी मंत्री यांनी बैठकीच्या आयोजन केले होते. त्यावेळी त्यांनी याबाबत माहिती दिलेली आहेत, स्थानिक नैसर्गिक आपत्ती. मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती, काढणी पश्चात नुकसान भरपाई यामध्ये शेतकऱ्यांकडून एकूण प्राप्त

झालेल्या सूचना सर्वेक्षण. पूर्ण झालेले सूचना पात्र लाभार्थी संख्या आणि निश्चित लाभार्थी संख्याचा आढावा यावेळी मंत्री सत्तार यांनी घेतलेला आहे. आणि याबाबत प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप 2022 अंतर्गत आतापर्यंत 57 लाख 91 हजार 167 इतकी निश्चित लाभार्थी संख्या आहेत.

Pm Fasal Bima Yojana

या जिल्ह्यांची पिक विमा यादी आली येथे पहा pdf

vima nuksan bharpai 

त्यासाठी निश्चित रक्कम 2413 कोटी 69 लाख रुपये एटकू आहेत. आतापर्यंत 43 लाख 86,763 शेतकऱ्यांना एकूण हजार 966 कोटी 63 लाख रकमेची वितरण शेतकऱ्यांना करण्यात आलेले आहे. उर्वरित नुकसान भरपाई रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर व तत्काळ वर्ग करा.

पिक विमा भरलेल्या एकही शेतकरी लाभापासून पासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. असे देखील निर्देश मंत्री सत्तार यांनी यावेळी दिलेले आहेत. आता उर्वरित 447 कोटी रुपये आहे, हे देखील शेतकऱ्यांना जमा करण्याचे निर्देश कृषिमंत्री सत्तार यांनी आज दिलेले आहेत.

Pm Fasal Bima Yojana

पशुसंवर्धन विभाग शेळी योजना ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा व भरा फॉर्म 


📢 नवीन सोलर पंप अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top