Pm Jan Dhan Yojana :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखामध्ये महत्त्वाची माहिती आज आपण पाहणार आहोत. जनधन खाते धारकांसाठी ही माहिती असणे गरजेचे आहे. तर आपण खात्यामध्ये एकही रुपया नसताना 10 हजार रुपये, जनधन खाते मधून हे काढू शकता. तर ही नेमकी प्रक्रिया काय आहे ?, याबाबत माहिती जाणून घेऊया. त्याकरिता लेख संपूर्ण वाचा.
Table of Contents
Pm Jan Dhan Yojana
मोदी सरकार ने 2014 साली प्रधानमंत्री जनधन योजना ही सुरू केली होती. या अंतर्गत लाभार्थी शून्य बॅलन्स वर खाते उघडू शकता. त्यामुळे ही योजना लवकरच देशभरात लोकप्रिय झाली. आणि कोरोनाच्या कालावधीमध्ये महिलांना 500 रुपये देत, असे 3 महिन्याचे 1500 रुपये महिलांच्या खात्यावरती जमा झाली होती.परंतु याशिवाय या योजनेत महत्त्वाचे असे माहिती आहे.
जी प्रत्येकांना माहित नसते त्यामुळे या ठिकाणी ही माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. जनधन खातेधारक असाल तर आपल्याला 10 हजार रुपये या ठिकाणी अकाउंट मधून आपण काढू शकता. कसे ते जाणून घ्या.
Pm Jan Dhan Yojana
Is Overdraft Facility Available for Jan Dhan Account?
या योजनेअंतर्गत सर्वात मोठी अपडेट म्हणजेच आपल्या खात्यातून ओव्हरड्राफ्ट साठी आपण अप्लाय करू शकता. आणि फॅसिलिटी चा लाभ कोणीही घेऊ शकता. परंतु त्यासाठी आपल्या बँक मॅनेजरची आपल्याला संपर्क करावा लागेल. ही फॅसिलिटी ही एक लोन प्रकार आहे, तर ब्रांच मध्ये संपर्क झाल्याच्या नंतर बँक आपल्याला वर ड्रॉप दहा हजार रुपये देऊ शकते. ती आपण आपल्या एटीएम कार्ड किंवा यूपीआय अंतर्गत आपण त्याला काढू शकता. फॅसिलिटी यामध्ये दिवसाचा हिशोब आणि व्याज याचा परत करावे लागते.
कोणत्या खात्याला ओव्हरड्राफ्ट सुविधा दिली जाते?
प्रधानमंत्री जनधन खात्यामध्ये 5 हजार रुपये फॅसिलिटी दिली होती. ती आता वाढवून 10 हजार रुपये करण्यात आलेले आहे. या योजनेचा फायदा घेण्यासाठी जनधन खाती 6 महिने जुने असणे गरजेचे आहे. जर आपले सहा महिने जुन्या खाते नाही तर आपल्याला केवळ 2 हजार रुपयाचा overdraft म्हणजे दोन हजार रुपये लाभ या ठिकाणी मिळतो. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे, अधिक माहितीसाठी आपल्या जनधन बँकशी संपर्क करावा लागेल. सरकारच्या या योजनेअंतर्गत आपण खाते उघडू शकतात.
जनधन खाते कागदपत्रे, व विमा
यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड ही कागदपत्रे आवश्यक आहेत. योजनांमध्ये 10 वर्षापासून बँक खाते उघडू शकता. खात उघडल्यानंतर आपल्याला रूपे डेबिट कार्ड या अंतर्गत दिले जाते. आणि 2 लाख रुपये विमा कव्हर म्हणजेच विमा देखील आपल्याला दोन लाख रुपये पर्यंत या ठिकाणी मिळतो. 30 हजार रुपये लाइफ इन्शुरन्स कव्हर देखील खाते उघडल्यानंतर आपल्याला मिळते. तर ही एक होती महत्त्वाची अपडेट आपले उपयोगी पडेल धन्यवाद.
📢 नवीन सिंचन विहीर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा किती अधिकार असतो ? :- येथे पहा व्हिडीओ