Pm Kisan 11 Va Hafta :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचे आणि आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकर्यांना लवकरच आकरावा हफ्ता दिला जाणार आहे. आणि त्यानंतर ही आपल्याला अकरावा हफ्ता मिळाला नसल्यास आपल्याला कोणत्या नंबर वर तक्रार करायचे आहे. तक्रार कशी करावी लागते. संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर त्याच बरोबर अकरावा हफ्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार आहे. कोणती तारीख केंद्राकडून माहिती देण्यात आली आहे त्याचबरोबर केबीसी करून बंधनकारक आहे. हे बंधनकारक असेल तर केवायसीची शेवटची तारीख काय आहे. ही संपूर्ण माहिती या लेखात आपण पाहणार आहोत त्यासाठी लेख संपूर्ण वाचा.
अनुक्रमणिका
Pm Kisan 11 Va Hafta
भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि देशातील निम्म्याहून अधिक जनसंख्या ही शेती क्षेत्रावर अवलंबून आहे. त्यामुळे देशातील केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना ही कार्यान्वित केलेले आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एका वर्षामध्ये सहा हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये हे दिले जातात. आणि या योजनेअंतर्गत आतापर्यंत दहा हप्ते शेतकऱ्यांना देण्यात आलेले आहेत. आणि शेतकऱ्यांना अकरावा हफ्ता आता लवकरच दिला जाणार आहे.
Pm Kisan Kyc Kashi Karaychi
आपण पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनाच्या पुढील आपण हफ्ताची वाट पाहत असाल तर लवकरच आता प्रतीक्षा संपणार आहे. सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पीएम किसान प्रक्रिया पूर्ण केली नसेल. तर तुमचा हप्ता थांबू शकतो त्यामुळे केवायसी पूर्ण कराव्यात यासाठी ही प्रक्रिया लवकर पूर्ण करून घ्या. करून आपल्याला पुढील हप्ते म्हणजेच पुढील दोन हजार रुपये काही अडचणी येऊ शकतात. आणि लवकरच शेतकऱ्यांना 11 वा हफ्ता त्याची रक्कम दिली जाणार आहे बंधनकारक आहेत. का केवायसी कशी करायची आहेत. या संदर्भातील संपूर्ण माहिती या लेखात आपण जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती नक्की आपण पहा.
Pm Kisan 11 va Hafta Kadhi Yenar
समोर आलेल्या माहितीनुसार पीएम किसान सम्मान निधी योजनेचा 11 वा हफ्ता 15 मे पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. पीएम किसान योजनेचा 11 वा हफ्ता मिळविण्यासाठी E-KYC शेवटची तारीख ही 31 मे 2022 आहे. आपल्याला हा 11 वा हफ्ता हवा असेल तर ई-केवायसी करून घ्या. या योजनेचा पात्र सर्व शेतकरी बांधवांनी ही प्रकिया शेवटच्या तारखेपूर्वी पूर्ण करावी लागणार आहे. जेणेकरून खात्यात पीएम किसान च्या हफ्ता मिळवण्यासाठी कोणतेही अडचण येणार नाही.
हेही वाचा; पीएम किसान योजनेतून बाहेर येथे पहा यादी
पीएम किसान तक्रार हेल्पलाईन नंबर
- आपल्याला हफ्ता मिळाला नसेल . तर कशी करावी तक्रार अशी नोंदवा
- पीएम किसान टोल फ्री क्रमांक :- 18001155266 पीएम किसान हेल्पलाइन क्रमांक: 155261
- Pm किसान लँडलाइन क्रमांक: 011— 23381092, 23382401
- पीएम किसानची नवीन हेल्पलाइन: 011-24300606 किंवा 0120-6025109
सरकारने जारी केलेल्या क्रमांका व्यतिरिक्त, तुम्ही ई-मेल आयडीद्वारे संपर्क साधूनही मदत मिळवू शकता. ईमेल आयडी आपण पीएम किसान सम्मान निधि योजनेच्या https://pmkisan.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर जाऊन देखील प्राप्त करू शकता. (pm kisan 11th installment date 2022 release)
हेही वाचा; नवीन विहीर अनुदान योजना 2022 सुरु येथे पहा माहिती
📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 कुकुट पालन अनुदान योजना 2022 :- येथे पहा