Pm Kisan 11th Beneficiary Status | 11 वा हफ्ता यादिवशी जमा होणार पण या यादीत नाव असेल तरच

Pm Kisan 11th Beneficiary Status

Pm Kisan 11th Beneficiary Status : नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना शेतकरी माणुसकी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. आजच्या लेखा मध्ये शेतकरी बांधवांना वर्षाकाठी मिळणाऱ्या 6000 हजार रु. व त्यातील दोन हजार रुपये शेतकऱ्यांना आता लवकरच दिले जाणार आहे. अर्थातच पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत 11 वा हफ्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर यापूर्वी आपल्याला या ठिकाणी हे जाणून घेणे तितकेच गरजेचे आहे की आपली केवायसी पूर्ण झाली आहे की नाही. तर या ठिकाणी कोणत्या बँक खात्यात आपलं पेमेंट म्हणजेच हप्ता येणार आहे. आणि त्याच बरोबर 11 वा हफ्ता घेण्यासाठी पात्र लाभार्थींची यादी. तसेच आपले स्वतःचे स्टेटस ऑनलाईन पद्धतीने स्टेटस कसे चेक करायचे आहे. याविषयी सविस्तर माहिती या लेखात आपण जाणून घेणार आहोत. हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा जेणेकरून यामध्ये दिलेली संपूर्ण स्टेप-बाय-स्टेप माहिती आपल्या समजून आणि या योजनेचा पुढे लाभ घेत राहाल.

Pm Kisan 11th Beneficiary Status

Pm Kisan Kyc Online 2022 

पीएम किसान सम्मान योजना केवायसी शेवटची तारीख वाढवण्यात आली. आधार कार्ड पीएम किसान केवायसी करण्याची शेवटची तारीख 31 मे 2022 आहे. मोबाइल क्रमांक ओटीपीद्वारे आधार आधारित सेल्फ केवायसी सध्या तात्पुरती बंद आहे. सध्या तुम्हाला जवळच्या CSC केंद्राला भेट देऊन बायोमेट्रिक-Device ने केवयासी पूर्ण करा. पीएम किसानच्या 11  हप्त्या तारीख फिक्स ठरलेली नाही, एप्रिल 2022 मध्ये कधीही हप्ता तुमच्या खात्यात जमा केला जाऊ शकतो.

Pm Kisan 11th Beneficiary Status

  • स्वताचा मोबाईल मध्ये वेब ब्राउझर उघडा 
  • pmkisan.gov.in अधिकृत वेबसाइटला भेट द्या
  • खाली स्क्रोल करा आणि “ लाभार्थी स्टेटस ” वर क्लिक करा
  • एक नवीन पृष्ठ दिसेल
  • तुम्हाला दिलेल्या पर्याय मधून एक पर्याय निवडा
  • म्हणजे आधार क्रमांक,खाते क्रमांक
  • निवडलेले माहिती जसे आधार कार्ड नंबर प्रविष्ट करा
  • त्यानंतर “ डेटा मिळवा ” बटण दाबा
  • पीएम किसान लाभार्थी यादी दिसेल

हेही वाचा Tractor अनुदान योजना 2022 सुरु येथे पहा माहिती 

Pm किसान लाभार्थी यादी 2022 

सर्व PM किसान लाभार्थ्यांना 31 मे 2022 पूर्वी eKYC पूर्ण करण्यास सांगितले आहे जेणेकरून 11 वा हप्ता त्यांच्या बँक खात्यांमध्ये हस्तांतरित करता येईल पीएम किसान लाभार्थी यादी लाभार्थी यादीत तुमचे नाव तपासण्यासाठी वेबसाइटवर जा आणि होमपेजवर ”फार्मर्स कॉर्नर” शोधा. त्यानंतर ‘लाभार्थी यादी’ वर क्लिक करा. आता राज्य, जिल्हा, उप-जिल्हा आणि गाव टाका. आणि मिळवा वर क्लिक करा. लाभार्थ्यांची यादी आपल्याला दिसेल.आणि आणखी महत्वाचे म्हणजे आपण केवायसी केली असेल किंवा नाही तर अश्यात तुम्हाला मोठी बातमी. PM किसान योजना अंतर्गत आता आपलं पीएम किसान योजना खाती हे आधार कार्ड ला बँक खाते लिंक नसेल किंवा असेल तर ते आपण लगेच करा. ते कसे चेक करायचीत्यासाठी खालील माहिती वाचा. 

हेही वाचा; कुसुम सोलर पंप 7.5 hp अर्ज सुरु 2022 येथे पहा माहिती 

Pm Kisan 11th Installment Date

पीएम किसान  योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 6 हजार रु./- ची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम प्रत्येकी 2 हजार रु. च्या 3 हप्त्यांमध्ये दिली जाते. पहिला हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै मिळतो. दुसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर या कालावधीत मिळतो. 3 रा हप्ता 1 डिसेंबर ते 30 मार्च या आर्थिक महिन्यांत दिला जातो.

हेही वाचा; कुकुट पालन अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा माहिती 


📢 नवीन सिंचन विहीर करिता आता 3 लाख रु. अनुदान पहा शासन निर्णय :- येथे पहा 

📢 कांदा चाळ योजना 2022 महाराष्ट्र सुरु :- येथे पहा

मित्रांना शेअर करा

Leave a Comment

Your email address will not be published.

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !