Pm Kisan 11th Installment | 11 वा हफ्ता पाहिजे तर हे काम करा अन्यथा ?

Pm Kisan 11th Installment

Pm Kisan 11th Installment : नमस्कार सर्वांना शेतकरी बंधूंसाठी महत्त्वाचे आणि मोठी आनंदाची बातमी आहे पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांचा लाभ शेतकऱ्यांना दिला जातो आणि यातच महत्त्वाचा अपडेट आता आलेला आहे आणि आता यापुढे शेतकऱ्यांना दोन हजार रुपये चा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी बंधनकारक करण्यात आले आहे तरी कशी करायची आहेत याविषयीची शेवटची मुदत व नेमकी काय याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्याच बरोबर अकरावा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार आहे याची देखील माहिती जाणून घ्याव्यात हा लेख संपूर्ण वाचा

पीएम किसान योजना ई-केवायसी मराठी 

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेची ई-केवायसी ऑनलाईन पद्धतीने कशी करावी. ई-केवायसी म्हणजे काय ? सर्व पात्र शेतकर्‍यांना गरजेचे आहे का यावर संपूर्ण माहिती पाहूयात. शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला अर्थातच आपला आधार प्रमाणीकरण करणं अतिशय गरजेचे आहे. तरच आपल्याला योजनेचा लाभ मिळणार आहे, पंतप्रधान किसान सन्मान योजनेची ई-केवायसी करून घ्या कशी करायची त्यासंदर्भात संपूर्ण माहिती आपण दिलेले आहे.तसेच व्हिडिओ देखील बनवला आहे त्याची लिंक देखील आपण खाली दिलेली आहे.

Pm Kisan 11th Installment

येथे पहा 

शेतकरी बांधवानो  नमस्कार आपणासाठी  रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच नवनवीन अपडेट  Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा  

Pm Kisan 11th Installment Date

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच 11 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार आहे, याबाबत संपूर्ण माहिती बघुयात. आपण जर पाहिले तर पहिला हप्ता शेतकऱ्यांना हा 1 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान येत असतो.तर दुसरा हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै मध्ये येत असतो. तर तिसरा हफ्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर या कालावधीत शेतकऱ्यांच्या खात्यात म्हणजे शेतकऱ्यांना दिला जातो. असे एकूण वर्षाकाठी शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांचा लाभ हा पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत दिला जातो. देशातील दहा कोटी पेक्षा जास्त शेतकऱ्यांना  योजनेचा लाभ दिला जातो. तर शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 11 वा हफ्ता कधी मिळणार तर आपण पाहू शकता.

Pm Kisan Reject  List 2022

शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत अपात्र लाभार्थ्यांची व जे शेतकरी अपत्रा असून लाभ घेत होते. अशा शेतकऱ्यांना पैसे परत हे करावे लागणार आहे. आणि त्यासाठी आता नवीन पर्याय हा ऑफिशिअल वेबसाईट वरती देण्यात आलेला आहे. थेट त्या ठिकाणी वरून जे शेतकरी अपात्र आहेत ते त्या ठिकाणी येऊन रिटर्न थेट सरकारला करू शकणार आहेत तर ते हप्ते परत कसे करायचे आहे. ते ऑफिशिअल वेबसाईटची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे आपण थेट त्या माहिती वरती जाऊन जाणून घेऊ शकता.

👉👉येथे क्लिक करून पहा👈👈 


📢 kukut पालन 25 लाख रु. अनुदान योजना 2022 करिता सुरु :- येथे पहा 

📢 80% अनुदानावर ठिबक,तुषार योजना 2022 सुरु :- येथे पहा 

मित्रांना शेअर करा

Leave a Comment

Your email address will not be published.

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !