Pm Kisan 11th Installment Date | Pm किसान 2 री अपात्र यादी जाहीर तर यादिवशी 11 वा हफ्ता खात्यात

Pm Kisan 11th Installment Date | Pm किसान 2 री अपात्र यादी जाहीर तर यादिवशी 11 वा हफ्ता खात्यात

Pm Kisan 11th Installment Date : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना. वर्षाकाठी सहा हजार रुपये दिले जातात. आणि यामध्ये सर्वात मोठा बदल आता योजनेअंतर्गत करण्यात आलेला आहे. तो म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांना केवायसी करणे बंधनकारक आहे. आणि याची शेवटची मुदत ही केंद्राने जाहीर केलेले आहे. या तारखेच्या आत केवायसी करणं बंधनकारक आहे. आणि याच बरोबर जे अपत्र शेतकरी होते अशा अपात्र सर्व शेतकऱ्यांची अपात्र यादी जाहीर करण्यात आली आहे. तर यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांचे नाव आहे. आपलं तर नाव नाही नाही ऑनलाईन पद्धतीने कसे चेक करायचा आहे. तसेच शेतकऱ्यांना पुढील दोन हजार रुपये कधी मिळणार आहे. ही देखील माहिती या लेखात जाणून घेऊ हा लेख संपूर्ण वाचा.

Pm Kisan 11th Installment Date

Pm Kisan 11th Installment Date

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत 6 हजार रुपयांचा लाभ घेण्यासाठी केवायसी करणे बंधन-कारक आहे. आणि केवायसी कशी करायची आहे व त्यासाठी कागदपत्रे काय लागणार आहेत. आणि जर आपलाआधार कार्ड मोबाईल नंबर लिंक नसेल. तर केवायसी कशी करू शकता यासंदर्भातील सविस्तर संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या (Pm Kisan Apaatr Yadi) व्हिडीओ आपण नक्की पहा.

Pm Kisan Apatr Yadi

केवायसी कशी करावी येथे पहा 

पीएम किसान योजनेचा 11 वा हफ्ता कधी येणार 

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ती म्हणजे 11वा हप्ता शेतकऱ्यांना कधी दिला जाऊ शकतो. तर शेतकऱ्यांना अकरा वा हफ्ता हा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात किंवा मे दुसऱ्या आठवड्यापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर ती जमा होऊ शकतो. अशी माहिती समोर येत आहे शेतकऱ्यांनी केवायसी करून घ्या. (pm kisan beneficiary list) जेणेकरून येणाऱ्या पुढील 2 हजार रुपयांचा लाभ आपल्याला दिला जाऊ शकतो.

पीएम किसान 11 वा हफ्ता यादी 2022

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपये दिले जातात. आणि यामध्ये आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. ती म्हणजे 11 वा हफ्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार. तर शेतकऱ्यांना 11वा हा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा त्या  मे शेवटपर्यंत शेतकऱ्यांना दिला जाऊ शकतो. तर नक्कीच आपल्याला मे पर्यंत 11वा हफ्ता मिळू शकतो. आणि त्याआधी आपण केवायसी करणं गरजेच आहे. आपण सीएससी (pm kisan beneficiary list village wise) सेंटर वर करून घ्या. आणि केवळ त्याची मुदत 31 मार्च 2022 शेवटची तारीख आहे.

Pm Kisan Beneficiary Status Check

येथे पहा पात्र व अपात्र शेतकरी यादी 

पीएम किसान पात्र शेतकरी यादी 

आपण वैयक्तिक स्टेटस आपलं पाहू इच्छित असाल तर बेनिफिशियरी स्टेटस यावरती क्लिक करायचा आहे. किंवा आपल्या गावाची संपूर्ण पात्र लाभार्थ्यांची यादी पाण्यासाठी बेनिफिशियरी लिस्ट यावर ती क्लिक करून पहा. अश्याप्रकारे सर्व पात्र शेतकऱ्यांची यादी पाहू शकणार आहात. आणि आपण व्हिडिओच्या द्वारे यादी कशी पहायची ती माहिती किंवा तो (pm kisan kyc online) व्हिडिओ पाह-ण्यासाठी खाली दिलेल्या व्हिडिओला नक्की पाहू शकता.

येथे पहा यादी व्हिडीओ 


📢 500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रु. अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

मित्रांना शेअर करा

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !